लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दररोज दहा ग्लास पाणी प्या; उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळा - Marathi News | Drink ten glasses of water daily Avoid dehydration in summer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दररोज दहा ग्लास पाणी प्या; उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळा

वाढत्या उन्हाळ्यात दक्षता घ्या; लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार करा ...

१ महिना कांदा न खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? बघा, उन्हाळ्यात कांदा खाणं का गरजेचं.. - Marathi News | What Happen when You Stop Eating Onion for a Month : Health Tips Raw Onion Health Benefits In Summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ महिना कांदा न खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? बघा, उन्हाळ्यात कांदा खाणं का गरजेचं..

What Happen when You Stop Eating Onion for a Month : कांद्यात फायबर्सचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे पचन चांगले राहते आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो. ...

दहशत पसरविणारा गौतम जाधव हर्सुल कारागृहात स्थानबद्ध - Marathi News | notorious criminal Gautam Jadhav lodged in Harsul Jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहशत पसरविणारा गौतम जाधव हर्सुल कारागृहात स्थानबद्ध

ग्रामीण पोलिस अधिक्षकांची कारवाई : गंभीर गुन्ह्यांमुळे लावला एमपीडीए कायदा ...

आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु - Marathi News | MLA P.N. Patil's health deteriorated Admitted to a private hospital, surgery started immediately | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल

उपचारासाठी मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरांना विशेष विमानाने कोल्हापुरात बोलविण्यात आले आहे. ...

बुद्ध पौर्णिमेला निघणार धम्म रॅली; दीक्षाभूमीवर होणार समारोप - Marathi News | Dhamma rally to be held on Buddha Purnima conclusion will be at Diksha Bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्ध पौर्णिमेला निघणार धम्म रॅली; दीक्षाभूमीवर होणार समारोप

२३ मे रोजी सकाळी ७ वाजता सम्राट अशोक चौक ते दीक्षाभूमी पर्यंत ही धम्म रॅली काढण्यात येणार आहे. ...

पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य - Marathi News | IPL 2024 SRH vs PBKS Live Marathi : Atharva Taide ( 46), Prabhsimran Singh ( 71) & Rilee Rossouw ( 49), Punjab Kings set 215 runs target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कोलकाता नाईट रायडर्सने १९ गुणांसह क्वालिफायर १ मधील आपली जागा पक्की केली आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यात शर्यत आहे. ...

"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार - Marathi News | Sanjay Raut opposed Eknath Shinde for chief minister post says Ajit Pawar group leader Umesh Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या दाव्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर ...

मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election : Insulting Saints for Muslim voes' Opinions..; PM Modi attacked Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

Lok Sabha Election : 'टीएमसी-डावे-काँग्रेस सगळे एकसारखेच आहेत.' ...

ठाकरे, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसोबत अलका कुबल यांचं आपुलकीचं नात; म्हणाल्या... - Marathi News | Alka Kubal Talk about Thackeray, Fadnavis, Shinde and Ajit Pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाकरे, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसोबत अलका कुबल यांचं आपुलकीचं नात; म्हणाल्या...

अलका कुबल या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...