'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
Nilesh Lanke: लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अशी टीका निलेश लंके यांनी केली आहे. ...
गुजरात व मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत पाच दिवस उष्णतेच्या लाटसदृश स्थितीसह दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवणार आहे. ...
PPF Account Benefits : सरकारी PPF योजना नोकरदारांमध्ये लोकप्रिय आहे. या योजनेत अनेक फायदे आहेत. ...
काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला लोकांचा प्रतिसाद लक्षणीय बदलला आहे आणि आघाडीच्या बाजूने मोठी छुपी लाट आहे, जी लोकसभेत बहुमत मिळवण्यापासून भाजपला रोखू शकेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...
दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलिस ठाण्यामध्ये बडदास्त राखण्यात आली... ...
घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर मुंबईतील बेकायदा होर्डिंगची झाडाझडती घेण्यात येत आहे. ...
याआधीही याच कुटुंबातील मुलाने अशाच प्रकारे ऑडी ही आलिशान गाडी दुभाजकावर चढवण्याचा प्रकार केला असल्याची चर्चा आहे.... ...
एखादं देखणं झुंबर दिवाणखान्यात लटकलेलं दिसावं, तशा आकाराचा बहावा जेव्हा पूर्ण बहरुन जातो, तेव्हा पावसाळा जवळ आल्याचे संकेत मिळतात. ...
Ranveer Singh : दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या आगामी 'राक्षस' चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात रणवीर सिंगला कास्ट करणार असल्याची चर्चा होती. आता बातमी समोर आली आहे की, रणवीरने चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. ...
"महिला सन्मानाची काळजी करणारे सरकार पहिल्यांदाच केंद्रात आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे महिला संवाद कार्यक्रमात म्हटले." ...