लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप! - Marathi News | SIT Appointed to Investigate Sassoon Malpractices But the President Is Alleged of Corruption | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!

ससूनमधील गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. ...

सुमारे 13 लाखांची वीज चोरी, खेडमधील तळघर येथील प्रकार - Marathi News | Electricity theft of around 13 lakhs occurred at Talghar in the village, a case was registered against two in Chiplun police station. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सुमारे 13 लाखांची वीज चोरी, खेडमधील तळघर येथील प्रकार

चिपळूण पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल ...

विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण... - Marathi News | Opposition to unite again, INDIA Aghadi meeting in Delhi on June 1st, know why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या इंडिया आघाडीची राजधानी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. ...

चोरी गेलेले साहित्य परत देऊन आरपीएफने दिला प्रवाशांना दिलासा - Marathi News | RPF gave relief to the passengers by returning the stolen materials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरी गेलेले साहित्य परत देऊन आरपीएफने दिला प्रवाशांना दिलासा

आरपीएफकडून चोरट्यांना दणका; २१ लाख, ३७ हजारांच्या चिजवस्तू प्रवाशांना परत ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या ९८ लाखांच्या साहित्य खरेदीत ८५ लाखांचा घोटाळा - Marathi News | Scam of 85 lakhs in the purchase of materials worth 98 lakhs of Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या ९८ लाखांच्या साहित्य खरेदीत ८५ लाखांचा घोटाळा

संबंधितावर यासंदर्भात कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने सक्षम अधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे मत समितीने अहवालात व्यक्त केले आहे.  ...

चेंबूर, गोवंडीत दोन दिवस पाणी नाही; महापालिकेने केले आवाहन - Marathi News | Mumbai News There is no water in Chembur Govandi for two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर, गोवंडीत दोन दिवस पाणी नाही; महापालिकेने केले आवाहन

Water Cut : जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे गोवंडी आणि चेंबूरच्या काही भागात पाणीपुरवठा बंद ...

गोखले पुलाच्या उंचीशी जोडण्याचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण होणार; महापालिकेचा दावा - Marathi News | Mumbai News work to connect the Gokhale bridge height in Andheri aims to complete the work by June 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाच्या उंचीशी जोडण्याचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण होणार; महापालिकेचा दावा

Gokhale bridge : अंधेरीतील गोखले पुलाच्या उंचीशी जोडण्याचे काम महिन्याभरात पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट ...

Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही - Marathi News | Fact Chek The viral picture behind Rahul and Sonia Gandhi is not of Jesus Christ | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक सेल्फी शेअर केला. त्यावरुन त्यांच्यावर सोशल मीडियावरुन टिका केली जात होती. ...

ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन - Marathi News | Taj Hotel and Airport will be bombed; Mumbai Police received a threatening call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन

या घटनेला गांभीर्याने घेत पोलिसांनी ताज हॉटेल आणि विमानतळाची झाडाझडती घेतली. ...