लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Varanasi, Amethi Lok Sabha Result 2024 : वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर - Marathi News | Varanasi, Amethi Lok Sabha Result 2024 live update : Narendra Modi changed the game in Varanasi! lead by 9000 votes; Smriti Irani is behind in Amethi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर

Varanasi, Amethi Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 live : उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ३५, काँग्रेस ८, सपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. इंडी आघाडीने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे.  ...

कृषी पणनच्या ‘आंबा महोत्सवा’ला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद, १५.५० कोटींची उलाढाल - Marathi News | Huge response of Pune residents to the 'Mango Festival' of Krishi Panan, a turnover of 15.50 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पणनच्या ‘आंबा महोत्सवा’ला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद, १५.५० कोटींची उलाढाल

शेतकऱ्यांना योग्य भाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा हा या महोत्सवाचा उद्देश आहे. ...

Maval Lok Sabha Result 2024: 'मावळा'त दोन शिवसेनेत चुरस, श्रीरंग बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर - Marathi News | In 'Mavla' two Shiv Sena Churas, Srirang Barne's lead; Sanjog Waghere Patil behind | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मावळा'त दोन शिवसेनेत चुरस, श्रीरंग बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर

आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाली. त्यानंतर दोन तासांनी पहिल्या फेरीचा निकाल आला.... ...

Stock Market : शेअर बाजाराला कल नापसंत! Adani समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप; 'हे' शेअर्स सर्वाधिक पडले - Marathi News | Stock Market Dislike the trend of the stock market Adani Group shares huge impact shares fell the most | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराला कल नापसंत! Adani समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप; 'हे' शेअर्स सर्वाधिक पडले

Loksabha Election Result 2024 Share Market : मतमोजणीचा सुरुवातीचा कल शेअर बाजाराला फारसा रुचलेला दिसत नाही. बाजार मोठ्या घसरणीसह खुला झाला. सर्वात मोठी घसरण अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. पाहा कोणते शेअर्स सर्वाधिक घसरले. ...

Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात काँग्रेस व भाजपमध्ये काट्याची टक्कर - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : Tough fight between Congress and BJP in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Lok Sabha Results 2024 : अकोल्यात काँग्रेस व भाजपमध्ये काट्याची टक्कर

Akola Lok Sabha Results 2024 : काँग्रेस उमेदवार अभय पाटील आघाडीवर ...

Satbara शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क कसे दिले जातात - Marathi News | Satbara; How the land rights are passed on to the heirs of the person in whose name agricultural land is on death | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क कसे दिले जातात

बहीण नाही, असे सांगून माझ्या भावांनी आमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारावर परस्पर स्वतःची नावे लावून घेतली आहेत, आता माझे नाव लावण्यासाठी काय करावे? ...

छातीत जमा झालेला कफ लगेच येईल बाहेर, एकदा करू बघा हे नॅचलर उपाय! - Marathi News | Mucus in lungs: Easy and effective home remedies to get rid lungs mucus naturally | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :छातीत जमा झालेला कफ लगेच येईल बाहेर, एकदा करू बघा हे नॅचलर उपाय!

Mucus in lungs: जेव्हा जास्त कफ तयार होतो तेव्हा सायनस, अ‍ॅलर्जी, सर्दी किंवा प्रदूषणाचा प्रभाव होतो. चला जाणून घेऊ कफ कसा दूर करायचा. ...

Lok Sabha Result 2024: मुंबईत महायुती ४ तर मविआ २ जागांवर आघाडीवर; कोणत्या मतदार संघात कोण पुढे? - Marathi News | Lok Sabha Result 2024 In Mumbai Mahayuti leads in 4 seats and Mva leads in 2 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lok Sabha Result 2024: मुंबईत महायुती ४ तर मविआ २ जागांवर आघाडीवर; कोणत्या मतदार संघात कोण पुढे?

Mumbai Lok sabha Result: मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांचे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यात सहापैकी ४ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. ...

माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले - Marathi News | madha lok sabha election result 2024 the third round was stopped as the machine stopped maharashtra live result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले

Madha lok sabha election result 2024 : माढा लोकसभेसाठी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या व दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आले आहेत. ...