Nanded Lok Sabha Result 2024: भाजपा किल्ला राखणार का? प्रताप पाटील चिखलीकर पाचव्या फेरीअखेर आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 10:26 AM2024-06-04T10:26:08+5:302024-06-04T10:28:39+5:30

Nanded Lok Sabha Result 2024 : दोन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत कमी मतांचा फरक आहे

Nanded Lok Sabha Result 2024 Pratap Patil Chikhalikar vs. Vasantrao Chavhan Maharashtra Live result  | Nanded Lok Sabha Result 2024: भाजपा किल्ला राखणार का? प्रताप पाटील चिखलीकर पाचव्या फेरीअखेर आघाडीवर

Nanded Lok Sabha Result 2024: भाजपा किल्ला राखणार का? प्रताप पाटील चिखलीकर पाचव्या फेरीअखेर आघाडीवर

Nanded Lok Sabha Result 2024: नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना पाचव्या फेरीअखेर १९ हजार ५४३ मते मिळाली असून, महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना १८ हजार  १५७ मते मिळाली आहेत. महायुतीचे प्रतापराव चिखलीकर हे १३८६ मतांनी आघाडीवर आहेत.  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांना ४३९६ मते मिळाली आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत ५ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून जिल्ह्यात निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे.

Web Title: Nanded Lok Sabha Result 2024 Pratap Patil Chikhalikar vs. Vasantrao Chavhan Maharashtra Live result 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.