लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“आमचा ८० टक्के स्ट्राइक रेट, विधानसभेला १८० जागा निवडून येतील”; जयंत पाटील यांचा दावा - Marathi News | ncp sp group jayant patil claims that maha vikas aghadi will win 180 seats in next maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा ८० टक्के स्ट्राइक रेट, विधानसभेला १८० जागा निवडून येतील”; जयंत पाटील यांचा दावा

NCP SP Group Jayant Patil News: लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे काम केले. त्यांनी असे उद्गार का काढले, ते माहिती नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

पराग शिंत्रे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, काय आहे प्रकरण? - Marathi News | Parag Shintre's resignation from primary membership of MNS, what is the matter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पराग शिंत्रे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, काय आहे प्रकरण?

मिसळ पार्टीप्रकरणी शिंत्रे यांना पक्षाने सर्वच पदांवरून पदमुक्त करण्यात आले होते. ...

त्या बॅनरची चर्चा शहरभर, मात्र अवघ्या २४ तासाच्या आत बॅनर झाले गायब - Marathi News | The banner was talked about all over the city, but within 24 hours the banner disappeared | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :त्या बॅनरची चर्चा शहरभर, मात्र अवघ्या २४ तासाच्या आत बॅनर झाले गायब

ठाणे लोकसभेचा निकाल लागला आणि नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा २ लाख १७ हजार ३ मतांना पराभव केला. त्यानंतर ठाण्याच्या विविध भागात म्हस्के यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकू लागले आहेत. ...

मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | transformation of Makarand Deshpande in the role of manoj Jarange patil for amhi jarange movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल

'आम्ही जरांगे' सिनेमासाठी मकरंद देेशपांडे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या लूकसाठी किती मेहनत घेतली याची झलक तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल (amhi jarange) ...

छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी संजीव भोर - Marathi News | Sanjeev Bhor as Regional Transport Officer of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी संजीव भोर

छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या ३ वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर होते. ...

लग्न कधी करणार? ऋषी सक्सेनाने घेतलं ईशाचं नाव; म्हणाला, "मी तयारच आहे पण... - Marathi News | Rishi Saxena talks about marriage with Isha Keskar says ask her I am ready | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न कधी करणार? ऋषी सक्सेनाने घेतलं ईशाचं नाव; म्हणाला, "मी तयारच आहे पण...

ऋषी सक्सेना आणि ईशाची जोडी लोकप्रिय आहेच. पण आता हे दोघं लग्न कधी करणार माहितीये का? ...

मुंबई सायबर क्राईम विभागाच्या कारवाईचा धाक, तोतया अधिकाऱ्याचा ४.८० लाखांचा गंडा - Marathi News | Faking of Mumbai Cyber Crime Department, 4.80 lakhs scam of fake officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई सायबर क्राईम विभागाच्या कारवाईचा धाक, तोतया अधिकाऱ्याचा ४.८० लाखांचा गंडा

Nagpur : पोलीस तक्रार झाल्याचे सांगून त्यातून बाहेर निघण्यासाठी एका व्यक्तीची ४.८० लाखांची फसवणूक ...

400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर - Marathi News | Haryana BJP MP rao indrajeet singh says lok sabha election 2024 The slogan of 400 Par was false, if not my own activists I would have lost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर

भाजप नेते राव इंद्रजित सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या 400-पार घोषणेवर हल्ला चढवला आहे... ...

सुप्रिया सुळेंविरोधात नामदेवराव जाधवांना, अन् बिचुकलेंना कल्याण, साताऱ्यात किती मते मिळाली? आकडा पाहून काय म्हणाल - Marathi News | How many votes did Namdevrao Jadhav get against Supriya Sule, and abhijit Bichukle got in Kalyan, Satara? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रिया सुळेंविरोधात नामदेवराव जाधवांना, अन् बिचुकलेंना कल्याण, साताऱ्यात किती मते मिळाली? आकडा पाहून काय म्हणाल

Maharashtra lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या लोकसभेलाही सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे अभिजीत बिचुकले यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. ...