लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो - Marathi News | Crushing garlic is expensive this year too 90 to 220 rupees per kg in the market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो

किरकोळ मार्केटमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दराने लसूणची विक्री होत आहे. ...

कार आडवी आल्यानं ब्रेक दाबला; रिक्षा पलटी होऊन चौघे प्रवासी जखमी - Marathi News | four passengers were injured when the rickshaw overturned | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार आडवी आल्यानं ब्रेक दाबला; रिक्षा पलटी होऊन चौघे प्रवासी जखमी

विडी घरकूल येथील घटना : जखमींमध्ये तिघा वृद्धांचा समावेश. ...

"संघर्ष पाचवीलाच पूजलेला"; पंकजा मुंडेंची मोठी घोषणा,"लवकरच मी तुमच्यापर्यंत येणार..." - Marathi News | "Struggle for life"; Pankaja Munde's big announcement, "I will come to you soon..." | Latest beed News at Lokmat.com

बीड :"संघर्ष पाचवीलाच पूजलेला"; पंकजा मुंडेंची मोठी घोषणा,"लवकरच मी तुमच्यापर्यंत येणार..."

पंकजा मुंडे दिल्लीकडे रवाना, परत येताच काढणार आभार दौरा ...

अकोला शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी - Marathi News | Heavy rain accompanied by gale force in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

अनेक भागात वृक्ष कोसळून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने उकाळ्यापासून मिळाला दिलासा ...

गायमुख घाटातील रस्त्याच्या कामामुळे ठाण्यात वाहतूक कोंडीचा फटका - Marathi News | road works in gaumukh ghat in thane with traffic congestion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गायमुख घाटातील रस्त्याच्या कामामुळे ठाण्यात वाहतूक कोंडीचा फटका

ठाणे ते बोरीवली आणि बोरीवली ते ठाणे मार्गावर वाहनांचा खोळंबा: पाच मिनिटांसाठी दीड ते दोन तास ...

भारताला भिडायच्या आधीच Pakistan ची रडारड! हॉटेल बदला नाहीतर... ICC कडे मागणी, कारण - Marathi News | ICC has relocated the Pakistan cricket team to a hotel near the New York match venue for their upcoming T20 World Cup fixtures, following a complaint from the PCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला भिडायच्या आधीच Pakistan ची रडारड! हॉटेल बदला नाहीतर... ICC कडे मागणी, कारण

पाकिस्तानचा संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेचा सामना करणार आहे. त्यानंतर ९ जूनला भारताशी त्यांना भिडायचे आहे. ...

काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल - Marathi News | Lok Sabha Election Results - Independent MP from Sangli Vishal Patil supports Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल

loksabha Election Result - महाराष्ट्रात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या असून आता त्यात आणखी एका खासदाराची भर पडली आहे. ...

मुंबई विद्यापीठ देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत - Marathi News | Mumbai University in the list of top 20 educational institutions in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत

विद्यापीठाने १००१ – १२०० च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी ७११-७२० बँडमध्ये प्रवेश केला आहे ...

भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा, शहरात १० टक्के पाणी कपात सुरु - Marathi News | in bhiwandi 10 percent water reduction starts in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा, शहरात १० टक्के पाणी कपात सुरु

काटकसरीने पाणी वापरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ...