लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन - Marathi News | Fed up with various diseases, the old man took the extreme step ended his life by drinking poison | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन

मारिया रिटा फर्नांडिस (८०) असे मयताचे नाव असून, त्या भाकभाट राय येथील रहिवाशी आहेत ...

VIDEO: १६ फूटांच्या अजगराने महिलेला जिवंत गिळले; तीन दिवसांनी पोटातून... - Marathi News | Indonesia 16 feet long python swallowed a woman alive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: १६ फूटांच्या अजगराने महिलेला जिवंत गिळले; तीन दिवसांनी पोटातून...

इंडोनेशियामध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा धक्कादायरित्या शोध लागल्याने खळबळ उडाली आहे. ...

Narendra Modi Cabinet 2024: पुण्याच्या मुरलीअण्णांचा महापौर ते खासदार प्रवास; आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळात - Marathi News | Pune Muralidhar mohol Journey from Mayor to MP Inside narendra modi cabinet directly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या मुरलीअण्णांचा महापौर ते खासदार प्रवास; आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळात

पुणे महापालिकेच्या महापौर पदानंतर पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना मंत्रिपदाची ऑफर आल्याने पुणेकरांकडून कौतुकाचा वर्षाव ...

ऐश्वर्या नारकर यांचं खरं वय माहितेय? चाहत्यांशी गप्पा मारताना जन्मतारीखच सांगितली - Marathi News | Marathi Actress Aishwarya Narkar Age Her Village and Mumbai Home Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकर यांचं खरं वय माहितेय? चाहत्यांशी गप्पा मारताना जन्मतारीखच सांगितली

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहेत. ...

'तिने माझा संसार मोडला'; राज कुंद्राच्या एक्स पत्नीने केला होता शिल्पावर गंभीर आरोप, अभिनेत्रीनेही दिलं उत्तर - Marathi News | shilpa-shetty-reacted-strongly-to-raj-kundra-ex-wife-kavita-calling-her-a-home-breaker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिने माझा संसार मोडला'; राज कुंद्राच्या एक्स पत्नीने केला होता शिल्पावर गंभीर आरोप, अभिनेत्रीनेही दिलं उत्तर

Shilpa Shetty: शिल्पा आणि राज या जोडीने २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नानंतर कविताने राज आणि शिल्पावर अनेक गंभीर आरोप केले होते. ...

श्रीपाद नाईक पुन्हा केंद्रात मंत्री, यावेळी कॅबिनेट दर्जा शक्य? आज सायंकाळी होणार शपथविधी - Marathi News | Shripad Naik Minister at Center Again, Cabinet Status Possible This Time? The swearing-in ceremony will be held this evening | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपाद नाईक पुन्हा केंद्रात मंत्री, यावेळी कॅबिनेट दर्जा शक्य? आज सायंकाळी होणार शपथविधी

आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत ...

वाऱ्याच्या वेगाने मान्सून रविवारी मुंबईत दाखल; सर्वसाधारण तारखेपेक्षा दोन दिवस अगोदरच हजेरी - Marathi News | Monsoon entered Mumbai on Sunday two days earlier than normal date claims Meteorological dept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाऱ्याच्या वेगाने मान्सून रविवारी मुंबईत दाखल; सर्वसाधारण तारखेपेक्षा दोन दिवस अगोदरच हजेरी

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा ...

मराठा आरक्षण: कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा - Marathi News | Kolhapur Sakal Maratha community supports Manoj Jarange Patil over Maratha Reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षण: कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

आज शाहू समाधीस्थळी येणार एकत्र ...

विमान कंपन्यांच्या ताफ्यात दाखल होणार १,५०० नवी विमाने - Marathi News | 1,500 new planes will enter the fleet of airlines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान कंपन्यांच्या ताफ्यात दाखल होणार १,५०० नवी विमाने

मुंबई : देशात विमानतळांची वाढती संख्या आणि त्यामुळे प्रवासी संख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्या नव्या विमानांच्या ... ...