लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपकडून नाशिक- दिंडोरीच्या पराभवाचे तीन अहवाल - Marathi News | Three reports on BJPs Nashik Dindori defeat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपकडून नाशिक- दिंडोरीच्या पराभवाचे तीन अहवाल

- शुक्रवारी प्रदेश बैठक, विधानसभेसंदर्भात रणनीती ठरणार. ...

कमी वेळेत जास्त पाऊस पडणार; मुंबईकरांनो काळजी घ्या! - Marathi News | More rain will fall in less time Mumbaikars be careful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी वेळेत जास्त पाऊस पडणार; मुंबईकरांनो काळजी घ्या!

जुलै महिना मोठ्या पावसाचा. ...

पोषण आहारात मिळणार अंडा पुलाव अन् खीर; सहा प्रकारच्या पुलावांचा समावेश - Marathi News | Students will get egg pudding and kheer in their nutrition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोषण आहारात मिळणार अंडा पुलाव अन् खीर; सहा प्रकारच्या पुलावांचा समावेश

पोषण आहारातील खिचडी रोज खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दोन आठवड्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ दिले जाणार आहेत ...

महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी - Marathi News | Dismiss the maharashtra government and impose President rule; Congress Nana Patole and Delegation demand to Governor Ramesh Bais | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

राज्यातील विविध प्रश्नांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली.  ...

आषाढीसाठी एसटी ५ हजार जादा बस सोडणार, वाचा सविस्तर  - Marathi News | ST will release 5,000 extra buses for Ashadhi, read in detail  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीसाठी एसटी ५ हजार जादा बस सोडणार, वाचा सविस्तर 

ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार ...

PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती - Marathi News | You can now remove 'Modi Ka Parivar' from social media, Prime Minister Narendra Modi's request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका संपल्यानंतर 'मोदी का परिवार' अभियानाबाबत पंतप्रधान मोदींनी आवाहन केले आहे. ...

छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेसेनेत स्पर्धा? शिरसाट, सत्तार की अजून कोणी - Marathi News | Competition in Shindesena for the post of Guardian Minister of Chhatrapati Sambhajinagar? Sanjay Shirsat, Abdul Sattar or anyone else | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेसेनेत स्पर्धा? शिरसाट, सत्तार की अजून कोणी

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असा दावा सध्या सत्ताधारी करीत आहेत. विस्तार झाला तर आ. शिरसाट यांना मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी आशा आहे. ...

किनगावात कृषी सेवा केंद्रावर छापा; बनावट खताची विक्री, गुन्हा दाखल - Marathi News | Raid on Agricultural Service Center in Kingaon Sale of fake fertilizer, case registered | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किनगावात कृषी सेवा केंद्रावर छापा; बनावट खताची विक्री, गुन्हा दाखल

रासायनिक खताचा अवैधरित्या खरेदी करून साठा केल्याचे आढळून आले. ...

न थांबणारा गोळीबार, आराडा ओरडा अन्...; मणिपूरमधील हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर - Marathi News | Video of attack on Manipur CM N Biren Singh convoy surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न थांबणारा गोळीबार, आराडा ओरडा अन्...; मणिपूरमधील हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर

Manipur CM Convoy Attack : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ...