लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'मृग' बरसल्याने लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; मध्यम प्रकल्पांत आले ७ टक्के पाणी - Marathi News | Increase in water storage in Latur district due to 'Mrug Nakshatras' rains; 7 percent water in medium projects in 5 days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मृग' बरसल्याने लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; मध्यम प्रकल्पांत आले ७ टक्के पाणी

कोरड्या घरणी प्रकल्पात आले अडीच टक्के पाणी ...

सर्व्हायकल कॅन्सर अन् लसीकरणाविषयी मुंबईत जनजागृती, काजल अग्रवालच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Cervical Cancer and Vaccination awareness schedule in Mumbai by MSD and FOGSI inaugurated by actress Kajal Aggarwal | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सर्व्हायकल कॅन्सर अन् लसीकरणाविषयी मुंबईत जनजागृती, काजल अग्रवालच्या हस्ते उद्घाटन

फॉगसी आणि MSD फार्मा कंपनीकडून सध्या जागोजागी महिला कवच केंद्र बनवण्यात आले आहेत. ...

पाथरीत दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; सात वर्षाची नात सुदैवाने बचावली - Marathi News | One person died on the spot in a two-wheeler accident in Pathari; The seven-year-old granddaughter survived fortunately | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; सात वर्षाची नात सुदैवाने बचावली

पाथरी ते पोखरणी रस्त्यावर पोहेटाकळी शिवारात झाला अपघात  ...

घराला लागलेल्या आगीतून पित्यासह पत्नी मुलांची सुखरुप सुटका करणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू - Marathi News | The death arun kediya who rescued his father, wife and children safely from house fire in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराला लागलेल्या आगीतून पित्यासह पत्नी मुलांची सुखरुप सुटका करणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू

घरात लागलेल्या आगीनंतर वडील, पत्नी आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढून पुन्हा आग विझविण्यासाठी गेलेले अरुण केडिया (४७) हे बेशुद्धावस्थेतच घरात कोसळले. ...

'सारं काही तिच्यासाठी'मधील मंजू आणि बंधूवर 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; रिल चर्चेत - Marathi News | 'Angaro Sa' song fever on Manju and Bandhu from 'Sara Kahi Tichyasathi'; Reel in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी'मधील मंजू आणि बंधूवर 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; रिल चर्चेत

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील मंजू आणि बंधू यांनी 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा...' या गाण्यावर रिल बनवला आहे. या गाण्यासोबत 'एक लाजरान् साजरा मुखडा'चे रिमिक्स करण्यात आले आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ...

मोदी सरकार फार काळ टिकणार नाही!, आमदार भास्कर जाधव यांचा दावा - Marathi News | Modi government will not last long, MLA Bhaskar Jadhav claims | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोदी सरकार फार काळ टिकणार नाही!, आमदार भास्कर जाधव यांचा दावा

''भाजपचे सरकार सत्ताधीश नव्हे, सत्ताचीट झाले आहे'' ...

लोणावळ्यात ढगांचा गडगडाटासह जोरदार सरी! चार तासात तब्बल १०६ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Heavy rain in Lonavala! As much as 106 mm of rain was recorded in four hours; Water on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात ढगांचा गडगडाटासह जोरदार सरी! चार तासात तब्बल १०६ मिमी पावसाची नोंद

या चार तासात लोणावळा शहरात तब्बल १०६ मिलिमीटर (४.१७ इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे.... ...

४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा - Marathi News | Wait 4-5 months, I want to change the government; NCP Sharad Pawar big statement, targeting PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी पवारांनी देशासह राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली.  ...

Ration Card Aadhar Card : सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली - Marathi News | Ration Card Aadhar Card Relief to the common people from the government Deadline for linking ration card with Aadhaar extended | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली

Ration Card Aadhar Card : सरकारने रेशन कार्ड धारकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...