लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कालवण, खमंग पोहे, भेळवर भुरभुरण्यासाठी असलेली कोथिंबीर गायब - Marathi News | Kalvan, Khamang Pohe, Coriander for crumbing on meal are missing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कालवण, खमंग पोहे, भेळवर भुरभुरण्यासाठी असलेली कोथिंबीर गायब

कोथिंबीर महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना तिचे महत्त्व कळत आहे. ...

परम मित्रचे माधव जोशी यांचे निधन - Marathi News | Death of Param Mitra Madhav Joshi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परम मित्रचे माधव जोशी यांचे निधन

राष्ट्रीय विचारांचा जागर सर्वदुर व्हावा, या हेतुने स्थापन केलेल्या परम मित्र पब्लिकेशनच्या माध्यमातुन अनेकानेक राष्ट्रीय विचार आणि ऐतिहासिक संदर्भाचा उहापोह करणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांना समाजासमोर मांडले. ...

नागराज मंजुळे यांच्या 'मटका किंग'मध्ये सई ताम्हणकरची वर्णी - Marathi News | Saie Tamhankar's character in Nagraj Manjule's 'Matka King' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे यांच्या 'मटका किंग'मध्ये सई ताम्हणकरची वर्णी

Matka King : राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे मटका किंगचे दिग्दर्शन करणार आहेत. यात विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून सई ताम्हणकरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction about rss statement on ajit pawar joins mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...

BJP Chandrashekhar Bawankule: अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले का, या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. ...

"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक - Marathi News | PM Modi reviewed the situation in Jammu and Kashmir after 4 terrorist attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक

PM Narendra Modi : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत तसेच आतापर्यंत उचललेल्या पावलांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. ...

Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस - Marathi News | Free Aadhaar card update deadline extended, know the process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस

Free Aadhaar card update : यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून ठेवण्यात आली होती. ...

धक्कादायक; अकलूज शहरात कारचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू - Marathi News | A car accident in Akluj town; Two youths died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; अकलूज शहरात कारचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू

वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी झाले. ...

सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार - Marathi News | Sunetra Ajit Pawar has finally reached Parliament Unopposed in Rajya Sabha three MPs now from Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार

राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असणार, याबाबत चर्चा सुरू होती. ...

WhatsApp ची मोठी कारवाई; 71 लाख भारतीयांचे अकाउंट्स केले बंद, कारण काय..? - Marathi News | WhatsApp's Big Action; Accounts of 71 lakh Indians closed, why..? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ची मोठी कारवाई; 71 लाख भारतीयांचे अकाउंट्स केले बंद, कारण काय..?

या चुका टाळा, अन्यथा तुमच्याही अकाउंटवर कारवाई होऊ शकते. ...