लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
IPO News: निवडणुका संपताच बाजारात आगामी दोन महिन्यांत दोन डझन कंपन्यांचे आयपीओ येऊ घातले आहेत. बाजारातून ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उचलण्याची या कंपन्यांची योजना आहे. ...
Maruti-Suzuki cars: देशातील आघाडीची प्रवासी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आल्टो के१० व्हीएक्सआय, एस-प्रेसो आणि सेलेरिओ एलएक्सआय या आपल्या ३ लोकप्रिय मॉडेलसाठी ‘ड्रीम सीरिज लिमिटेड एडिशन’ आणली आहे. या गाड्यांची किंमत आकर्षकरीत्या ४ ...
Rohit Pawar : गेल्या काही दिवसापासून 'राष्ट्रवादी शरद पवारचंद्र' पक्षात अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू होती. आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. ...
ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे यांना नजरकैदेत स्वगृही ठेवण्याचा आदेश माजलगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला. ...
ठेवीदारांच्या १८ लाख ५५ हजार ७९६ रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बीड येथील साईराम मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे प्रमुख साईनाथ विक्रम परभणे यांच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. ...
रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर आलेली लोकल नेमकी कोणती आहे ? हे पाहण्यासाठी प्रवाशांना एक तर इंडीकेटर बघावे लागते किंवा लोकलच्या दर्शनी भागावर नजर ठेवावी लागते. ...
कानाचे पडदे फाडणारा भयानक स्फोट झाला. त्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे पाहून बाजुला काम करणारे कामगार तिकडे धावले. तेवढ्यात ज्वाळा अंगाभोवती लपेटून एक जण जिवाच्या आकांताने धडपडत बाहेर आला अन् समोर येऊन कोसळला. ...
स्टार एअर आपल्या सेवेचा विस्तार करीत आहे. ही घोषणा स्टार एअरसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल. या उड्डाणांच्या समावेशासह, नांदेड आता भारतातील एकूण नऊ प्रमुख स्थळांशी जोडले गेले आहे. ...