लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना अखेर जामीन; ईडीला झटका, आपला दिलासा - Marathi News | Big news! Arvind Kejriwal finally granted bail by Rouse Avenue court; A blow to ED, your relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना अखेर जामीन; ईडीला झटका, आपला दिलासा

Arvind Kejriwal Bail: दिल्ली अबकारी घोटाळ्यात २१ मार्चला केजरीवालांना ईडीने अटक केली होती. अनेकदा ईडीची कोठडी दिल्यानंतर केजरीवालांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन देण्यात आला होता. ...

राजस्थान विसरलात का?; विद्यार्थ्यांच्या नावावर केवळ राजकारण करतायत राहुल गांधी, भाजपचा पलटवार - Marathi News | Did you forget Rajasthan?; Rahul Gandhi is doing politics only in the name of students, BJP's counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान विसरलात का?; विद्यार्थ्यांच्या नावावर केवळ राजकारण करतायत राहुल गांधी, भाजपचा पलटवार

sudhanshu trivedi hits back on rahul gandhi remarks on paper leak and nta ...

माझे हितसंबंध नाहीत; चाैकशीला सामोरे जाण्याची तयारी - मकरंद पाटील - Marathi News | After accusing in the Jhadani case Makarand Patil explanation was given | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माझे हितसंबंध नाहीत; चाैकशीला सामोरे जाण्याची तयारी - मकरंद पाटील

सालोशीतील विद्युतीकरण स्थानिकांच्या मागणीनुसार मंजूर ...

Ashadhi Wari 2024: पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट अन्नपदार्थांची होणार तपासणी - Marathi News | Ashadhi Wari 2024: Hotel, restaurant food items on Palkhi Marg will be inspected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट अन्नपदार्थांची होणार तपासणी

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हातील पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने येथील खाद्यपदार्थ स्टालची अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे. कारवाई केली जाणार आहे..... ...

अमरावतीत जिल्हा बॅकच भरणार शेतकऱ्यांचा पिकविमा; संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Amaravati district bank will pay farmers crop insurance Decisions in the meeting of the Board of Directors | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत जिल्हा बॅकच भरणार शेतकऱ्यांचा पिकविमा; संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

नवनिर्वाचित खासदारांना बँकेत मानाची खुर्ची ...

माझ्याच मुलीचे नाव पदवीधर यादीतून वगळले; अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप - Marathi News | My own daughter's name dropped from the graduate list; Anil Parab's serious allegations against the Election Commission, BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्याच मुलीचे नाव पदवीधर यादीतून वगळले; अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

मुंबईतील वायकर विजयाचा वाद शमत नाही तोच पदवीधर मतदार यादीत चाळीस हजार नावे वगळल्यावरून ठाकरे गटाने निवडणूक आयोगावरच आक्षेप घेतला आहे. ...

“रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक - Marathi News | ncp ajit pawar group umesh patil replied shiv sena shinde group ramdas kadam statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक

NCP Ajit Pawar Group News: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही विरोधात असता, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटावर केला आहे. ...

बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आकस्मिक लँडिंग - Marathi News | Bangladesh plane makes emergency landing at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आकस्मिक लँडिंग

दुसऱ्या क्रमांकाचे इंजिन खराब; विमानातून निघाला घूर ...

गायरान जमीनीवर अतिक्रमण करून घर बांधले, मावलगावचे सरपंच झाले अपात्र - Marathi News | Gayran encroached on land proved, Mavalgaon sarpanch became disqualified | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गायरान जमीनीवर अतिक्रमण करून घर बांधले, मावलगावचे सरपंच झाले अपात्र

गायरान जागेत घराचे बांधकाम केल्याचे निष्पन्न ...