लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत..."; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत - Marathi News | Fewer seats contested in Lok Sabha but picture will be different in Assembly, Sharad Pawar Uddhav Thackeray hint to Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत..."; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.  ...

महाराष्ट्रातील १६५ तालुक्यांत पावसाने ओलांडली सरासरी, १७ तालुके तहानलेलेच; ३४ लाख हेक्टरवर पेरण्या - Marathi News | Average exceeded in 165 talukas of Maharashtra, 17 talukas were thirsty; Sown on 34 lakh hectares | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रातील १६५ तालुक्यांत ओलांडली सरासरी, १७ तालुके तहानलेलेच; पेरण्या ३४ लाख हेक्टरवर

पूर्व विदर्भातील चार जिल्हे नंदूरबार व पालघर जिल्ह्यांमधील १७ तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भातील भात लागवडीवर परिणाम झाला आहे... ...

जमीन मोजणीसाठी भू-करमापकाने मागितली लाच; आरोपीसह एकाला अटक, ACB ची कारवाई - Marathi News | Land surveyor demanded bribe for land survey; One arrested along with the accused, ACB action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन मोजणीसाठी भू-करमापकाने मागितली लाच; आरोपीसह एकाला अटक, ACB ची कारवाई

दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.... ...

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज रिकाम्या पोटी प्या हे खास पाणी, जाणून घ्या कसं बनवाल! - Marathi News | Drink turmeric water empty stomach to reduce bad cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज रिकाम्या पोटी प्या हे खास पाणी, जाणून घ्या कसं बनवाल!

Bad Cholesterol Home Remedies : जर बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढलं तर रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि रक्त पुरवठा योग्यपणे होत नाही. अशात तुम्हाला हार्ट अटॅक, ब्लॉकेज, स्ट्रोक आणि कोरोनरी आर्टरी डिजीजचा धोका असतो. ...

मेट्रो ‘२ बी’च्या मार्गात म्हाडा इमारतींचे अडथळे, काम रखडले; तोडगा न निघाल्यास भूसंपादन  - Marathi News | in mumbai blockage of mhada buildings in the route of metro 2b has stopped the work of the route land acquisition if not resolved  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ‘२ बी’च्या मार्गात म्हाडा इमारतींचे अडथळे, काम रखडले; तोडगा न निघाल्यास भूसंपादन 

येत्या काही दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास एमएमआरडीएकडून या इमारतींच्या जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  ...

Koyna Dam कोयना परिसरात मुसळधार, धरणात साडेपाच हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक - Marathi News | Koyna Dam: Heavy rain in Koyna area, inflow of water at a speed of five thousand five hundred cusecs in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam कोयना परिसरात मुसळधार, धरणात साडेपाच हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक

२४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १४८ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे १३९ आणि महाबळेश्वरला ७४ मिलीमीटरची नोंद झाली आहे. ...

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हाच्या हातावर मेहंदी सजली, जहीर इकबालसोबत उद्या रजिस्टर मॅरेज - Marathi News | Sonakshi Sinha registered marriage with Zaheer Iqbal tomorrow Shatrughna Sinha s bunglow Ramayana adorned with lights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हाच्या हातावर मेहंदी सजली, जहीर इकबालसोबत उद्या रजिस्टर मॅरेज

शत्रुघ्न सिन्हा यांचा मुंबईतील  'रामायणा' बंगला विद्युतरोषणाईने सजला आहे. ...

अमेरिकेतील बायडन सरकारचा महत्त्वाचा निर्णय; लाखो भारतीयांना मिळणार मोठा दिलासा - Marathi News | America biden government to offer immigration relief to undocumented spouses of Americans, its benefits to Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील बायडन सरकारचा महत्त्वाचा निर्णय; लाखो भारतीयांना मिळणार मोठा दिलासा

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी भारतीय मतदारांना आकर्षिक करण्यासाठी तेथील प्रशासनन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.  ...

रस्त्यावर थुंकलास, दंड भर सांगत ATM मागितलं, PIN मिळवला अन् लुटले! - Marathi News | in mumbai pretending to be cleanup marshal robbed by demanding a fine to the private hospital employee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावर थुंकलास, दंड भर सांगत ATM मागितलं, PIN मिळवला अन् लुटले!

याप्रकरणी या कर्मचाऱ्याने जुहू पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याआधारे पोलिस भामट्यांचा शोध घेत आहे. ...