लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मॅच प्रीव्ह्यू: बांगलादेशला नमवा, उपांत्य फेरी खेळा! भारताची दुसरी सुपर आठ लढत आज - Marathi News | ind vs ban Defeat Bangladesh play semi final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच प्रीव्ह्यू: बांगलादेशला नमवा, उपांत्य फेरी खेळा! भारताची दुसरी सुपर आठ लढत आज

प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत लेखू नये. ...

Maharashtra Weather Update पुढील आठवड्यात मान्सून होणार सक्रिय - Marathi News | Maharashtra Weather Update: Monsoon will be active in the next week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update पुढील आठवड्यात मान्सून होणार सक्रिय

मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी बरसणारा, तर काही ठिकाणी पूर्णतः उघडीप घेतलेला मान्सून आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात सक्रिय होईल ...

'मन धागा धागा जोडतो नवा'मधील आनंदीच्या प्रियकराला पाहिलंत का?, ४ वर्षांपासून आहेत रिलेशनशीपमध्ये - Marathi News | Did you see 'Man Dhaaga Dhaaga Jodato Nava' fame Anandi's boyfriend ? They have been in a relationship for 4 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन धागा धागा जोडतो नवा'मधील आनंदीच्या प्रियकराला पाहिलंत का?, ४ वर्षांपासून आहेत रिलेशनशीपमध्ये

Divya Pugaonkar : दिव्या पुगावकर अक्षय घरतसोबत गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. नुकतेच त्यांच्या नात्याला ४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Dividend Income: 'या' दोन सरकारी बँकांनी भरला सरकारचा खजाना, लाभांश म्हणून दिले ७८१६ कोटी रुपये - Marathi News | 7816 crore rupees paid as dividend to the government exchequer by these two government banks sbi bank of maharashtra high after rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दोन सरकारी बँकांनी भरला सरकारचा खजाना, लाभांश म्हणून दिले ७८१६ कोटी रुपये

Dividend Income: यापूर्वी आरबीआयने सरकारला विक्रमी २.१ लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. ...

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ! किरकटवाडीत टोळक्याने प्राणघातक हल्ला करून माजविली दहशत - Marathi News | Koyta gang again in Pune!  In Kirkatwadi, the gang caused terror by carrying out a deadly attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ! किरकटवाडीत टोळक्याने प्राणघातक हल्ला करून माजविली दहशत

ही घटना किरकटवाडी येथील भैरवनाथनगर परिसरात गुरुवारी रात्री साडेसात ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.... ...

पुष्पा २ मधील 'अंगारो से' गाण्याला मराठी टच, चैत्राली गुप्तेचं लेकीसोबत रील; Video व्हायरल - Marathi News | marathi actress Chaitrali Gupte viral reel with daughter on Anagaaro se song pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पा २ मधील 'अंगारो से' गाण्याला मराठी टच, चैत्राली गुप्तेचं लेकीसोबत रील; Video व्हायरल

चैत्राली गुप्तेंच्या लेकीला पाहिलंय का? ...

‘योग शरीर, मन, आत्मा यांना एकत्रित करते’, रेल्वेत योगदिनी प्रबोधन - Marathi News | yoga unites body mind and spirit on the occassion of international yoga day guidence given by railway in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘योग शरीर, मन, आत्मा यांना एकत्रित करते’, रेल्वेत योगदिनी प्रबोधन

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ...

...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray blackmailed Balasaheb Thackeray for Narayan Rane ouster in party- Shiv Sena leader Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

रामदास कदम यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला असून मातोश्रीतील अनेक गोष्टी अजून बाहेर पडल्या नाहीत असं सांगत एक गौप्यस्फोट केला आहे.  ...

आरेवासीयांच्या समस्या सोडविणार तरी कोण? पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रतीक्षा  - Marathi News | in mumbai aarey colony has not get a full time chief executive officer for 5 month who will solve our problem ask residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेवासीयांच्या समस्या सोडविणार तरी कोण? पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रतीक्षा 

आरेला पाच महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाला नसल्याने आम्हाला वाली कोण, आमच्या समस्या सोडविणार कोण, असे प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत. ...