लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माय उसतोडीसाठी पुण्यात, लेकरू पोटासाठी गडचिरोलीत; मायलेकरांची अशीही ताटातूट - Marathi News | pune sugarcane cutting worker education and health issue mother and son distance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माय उसतोडीसाठी पुण्यात, लेकरू पोटासाठी गडचिरोलीत; मायलेकरांची अशीही ताटातूट

पुणे परिसरातील बाराही महिने सुरू असलेल्या गुऱ्हाळांसाठी काम करत असलेल्या उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. ...

माजिवडा, कापुरबावडी उड्डाणपुलांवर पडले खड्डे, वाहतुकीचा वेग मंदावला - Marathi News | Potholes fell on the Majiwada, Kapurbavadi flyovers, traffic slowed down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजिवडा, कापुरबावडी उड्डाणपुलांवर पडले खड्डे, वाहतुकीचा वेग मंदावला

पावसाळा सुरु झाला आणि रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. ...

महाराष्ट्रात पेशवाई आणण्याचा प्रयत्न कधीही खपवून घेतला जाणार नाही -  नाना पटोले - Marathi News | Congress state president Nana Patole criticizes BJP over Nashik's anti-Dalit pamphlet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात पेशवाई आणण्याचा प्रयत्न कधीही खपवून घेतला जाणार नाही -  नाना पटोले

दलित समाजाविरोधात नाशिकमध्ये पत्रकबाजी करणाऱ्याच्या मुसक्या आवळून अद्दल घडवा, काँग्रेस आक्रमक ...

'अवॉर्ड शो होस्ट केले पण मलाच...', पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली खंत; अभिनेत्यावर झाला अन्याय? - Marathi News | marathi actor Pushkar Shrotri feels regret as he has not received much awards till now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अवॉर्ड शो होस्ट केले पण मलाच...', पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली खंत; अभिनेत्यावर झाला अन्याय?

इंडस्ट्रीत इतके वर्ष काम केल्यानंतरही त्याच्यावर अन्याय झाला आहे. ...

VIDEO: स्विमिंग पूलमधून बाहेर पडला अन् कोसळला; १५ वर्षीय मुलाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू - Marathi News | VIDEO 15 year old boy dies after getting out of swimming pool at Meerut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: स्विमिंग पूलमधून बाहेर पडला अन् कोसळला; १५ वर्षीय मुलाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

उत्तर प्रदेशात एका अल्पवयीन मुलाचा स्विमिंग पूलमधून बाहेर पडताच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

आक्षेपार्ह पत्रके वाटप प्रकरण : मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात; शांतता ठेवण्याचे नाशिक पोलिसांकडून आवाहन - Marathi News | Offensive Leaflet Distribution Case : Main Suspects In Police Custody; An appeal from Nashik Police to keep calm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आक्षेपार्ह पत्रके वाटप प्रकरण : मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात; शांतता ठेवण्याचे नाशिक पोलिसांकडून आवाहन

आयुक्तालयाकडून सर्व नाशिककरांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या मुख्य संशयिताने हा प्रकार केला त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

किचन सिंकमध्ये भरलेलं पाणी बाहेर कसं काढाल? जाणून घ्या काही टिप्स... - Marathi News | How to clean kitchen sinks kitchen hacks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :किचन सिंकमध्ये भरलेलं पाणी बाहेर कसं काढाल? जाणून घ्या काही टिप्स...

अनेकदा किचनमध्ये सिंकमध्ये पाणी जमा होण्याची समस्या होत असते. ज्यामुळे सिंकमधून घाणेरडा वास येतो. अशात लोकांना ही समस्या कशी दूर करायची हे माहीत नसतं. ...

Coconut Cultivation नारळ लावताय; लागवडीसाठी कसा भराल खड्डा - Marathi News | Coconut Cultivation: Planting coconuts; How to fill the pit for planting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Coconut Cultivation नारळ लावताय; लागवडीसाठी कसा भराल खड्डा

Naral Lagvad सध्या कोकणात तसेच महाराष्ट्रातील उर्वरित भागातही नारळ लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. ...

भाजपच्या चिंतन बैठकीत निरीक्षक महाडिकांवर कार्यकर्ते झाले नाराज; एकत्रित बैठक घेण्याची केली मागणी - Marathi News | BJP workers in Solapur expressed their displeasure | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपच्या चिंतन बैठकीत निरीक्षक महाडिकांवर कार्यकर्ते झाले नाराज; एकत्रित बैठक घेण्याची केली मागणी

युवकांची मागणी फेटाळल्याने निरीक्षक खा. धनंजय महाडिक यांच्यावर कार्यकर्ते नाराज झाले. काहीसा गोंधळ करण्याचा प्रयत्न युवकांनी केला. परंतु इतर पदाधिकाऱ्यांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर बैठक पूर्ववत सुरु झाली. ...