लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"त्या" कंत्राटदाराविरोधात FIR दाखल करा; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी - Marathi News | File an FIR against contractor; Demand of Congress goa state president | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"त्या" कंत्राटदाराविरोधात FIR दाखल करा; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

या महामार्गावर झालेल्या अपघातांची जबाबदारी केंद्रीय अवजड वाहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे घेणार का ? असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. ...

वृद्धापकाळाला कंटाळून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; इमामवाड्यातील घटना - Marathi News | Couple commits suicide by hanging due to old age; Incidents at the Imamwada at nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृद्धापकाळाला कंटाळून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; इमामवाड्यातील घटना

मुलगा नसल्याने मुलीच करीत होत्या सांभाळ ...

राज्य परिवहन महामंडळातर्फे आता शहरी बस वाहतुकीतही सवलत, रत्नागिरीत उद्यापासून अंमलबजावणी - Marathi News | Concession scheme for women, senior citizens by State Transport Corporation is now available for urban bus transport | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्य परिवहन महामंडळातर्फे आता शहरी बस वाहतुकीतही सवलत, रत्नागिरीत उद्यापासून अंमलबजावणी

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत योजना आता शहरी बस वाहतूकीला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ... ...

नुसते फसले नाही...! एचआयव्ही पॉझिटीव्ह लुटेरी दुल्हनने पाच लग्ने केली; तिघे संक्रमित...  - Marathi News | Not just fooled...! HIV-positive looter bride had five marriages; Three infected...  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नुसते फसले नाही...! एचआयव्ही पॉझिटीव्ह लुटेरी दुल्हनने पाच लग्ने केली; तिघे संक्रमित... 

लग्न करून सासरच्या लोकांना लुटण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न करायचे काही दिवस रहायचे आणि नंतर दागिने, पैसे घेऊन पोबारा करायचा. पुन्हा दुसरे सावज शोधायचे. असे प्रकार करणाऱ्या सध्या युपी, बिहारमध्ये कार्यरत आहेत. ...

अर्जुन-मलायका अरोरा कधी लग्न करणार? पुतण्याविषयी अनिल कपूरनेच दिली हिंट - Marathi News | Anil Kapoor reveals when will Arjun Kapoor marry gave hint during Bigg Boss ott 3 interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन-मलायका अरोरा कधी लग्न करणार? पुतण्याविषयी अनिल कपूरनेच दिली हिंट

बिग बॉसनिमित्त झालेल्या मुलाखतींमध्ये अनिल कपूरने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. ...

कल्याणमध्ये अतिधोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला; मायलेकी जखमी - Marathi News | high risk building structure ceiling collapses in kalyan mother daughter are injured | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये अतिधोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला; मायलेकी जखमी

केडीएमसी, अग्नीशमन दल आणि पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव. ...

तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, "जे बोललो, ते करून दाखवलं..." - Marathi News | Farmers' loan waived off in Telangana Rahul Gandhi said, What I said, I did | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, "जे बोललो, ते करून दाखवलं..."

तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...

"सगळे ओबीसी एकवटले तरी..."; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळांना इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil warning to Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis over Maratha - OBC Reservation controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळे ओबीसी एकवटले तरी..."; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळांना इशारा

ओबीसी समाजाच्या उपोषणावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

भाजप निरीक्षकांनी घेतली झाडाझडती; आमदारांशी ‘वन बाय वन’ चर्चा, अंतर्गत कुरघोडी उघड   - Marathi News | in wardha bjp inspectors took tree felling one by one discussion with mla internal grudges revealed   | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाजप निरीक्षकांनी घेतली झाडाझडती; आमदारांशी ‘वन बाय वन’ चर्चा, अंतर्गत कुरघोडी उघड  

पराभवाची कारणमीमांसा, पदाधिकाऱ्यांची कानउघडणी. ...