लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी - Marathi News | Fatal ST accident near Yavat in Pune 30 people injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी

पुणे सोलापूर मार्गावरून जात असताना एसटी झाडावर आदळून घडला अपघात, ३० प्रवासी जखमी ...

रेशमावर उझी माशीचा प्रादुर्भाव, तुती खाणाऱ्या या किडीचा करा बंदोबस्त - Marathi News | Uzi fly infestation on silk, get rid of this pest that eats mulberry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशमावर उझी माशीचा प्रादुर्भाव, तुती खाणाऱ्या या किडीचा करा बंदोबस्त

मराठवाड्यात या माशीने केले २० ते ३० टक्के नुकसान ...

सुनीता विल्यम्स अवकाशात अडकली; तांत्रिक बिघाडामुळे परत येण्यास अडचण - Marathi News | Sunita Williams stuck in space Difficulty returning due to technical failure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्स अवकाशात अडकली; तांत्रिक बिघाडामुळे परत येण्यास अडचण

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या. यासह या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला. ...

मायावतींनी पुन्हा एकदा भाच्याला उत्तराधिकारी घोषित केले, पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड - Marathi News | uttar-pradesh-BSP-Supremo-Mayawati-again-declared-nephew-akash-anand-as-her-successor | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मायावतींनी पुन्हा एकदा भाच्याला उत्तराधिकारी घोषित केले, पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड

बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा आपला भाचा, आकाश आनंद यांना उत्तराधिकारी घोषित केले आहे. ...

“निर्लज्जपणे ५४ चुका झाल्याचे सांगून...”; सीईटी सेलच्या आयुक्तांवर आदित्य ठाकरेंचे ताशेरे - Marathi News | Aditya Thackeray criticism of the explanation given by the Director of CET Cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निर्लज्जपणे ५४ चुका झाल्याचे सांगून...”; सीईटी सेलच्या आयुक्तांवर आदित्य ठाकरेंचे ताशेरे

Aditya Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सीईटी सेलच्या स्पष्टीकरणावरुन आयुक्तांवर ताशेरे ओढले आहेत. ...

आयोगाच्या दबावामुळे आमच्या १०० जागा गेल्या; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात - Marathi News | We lost 100 seats due to pressure from the Commission; Sanjay Raut attack on BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयोगाच्या दबावामुळे आमच्या १०० जागा गेल्या; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

विधान परिषदेसाठी नाशिक येथून रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते ...

पठार भागात वाळूची अवैधरित्या वाहतूक; महसूल विभागाकडून २ ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Illegal transportation of sand in plateau areas; Revenue department seized 2 tractors | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पठार भागात वाळूची अवैधरित्या वाहतूक; महसूल विभागाकडून २ ट्रॅक्टर जप्त

रात्री अडीच-तीन वाजेच्या दरम्यान दोन ट्रॅक्टर सराटी येथील एका मंदिराजवळून घारगावच्या दिशेने खोबरेवाडीकडे जात असताना त्यांना दिसले. ...

दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय', व्हायरल झाले काही PHOTOS - Marathi News | Mom To Be Deepika Padukone And Ranveer Singh In London Restaurant Babymoon Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय'

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. ...

मागणी वाढल्याने तांदळाच्या किमती तीन महिन्यांच्या उच्चांकावर - Marathi News | Rice prices hit three-month high as demand picks up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागणी वाढल्याने तांदळाच्या किमती तीन महिन्यांच्या उच्चांकावर

नव्या हंगामासाठी तांदूळ खरेदीची किंमत वाढवल्याने भारतातील तांदूळ निर्यात किंमती तीन महिन्यांच्या उच्चांकावर ...