या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट होत असल्यास ठरावीक वेळेनंतर ते बंद करण्यासाठी बँकांना सूचना देण्यात येणार आहे. याबाबत कायदेशीर व्यवहार्यताही तपासण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले... ...
'बाहुबली' (Bahubali) सिनेमात देवसेनाची भूमिका साकारून जगभरात आपली अमिट छाप सोडणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) एका दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. याचा खुलासा खुद्द तिनेच एका मुलाखतीत केला आहे. ...
Moong Dal Water : बऱ्याच लोकांना गॅस किंवा अॅसिडिटी, पोट फुगणं, पोट दुखणे, जुलाब अशा समस्या होतात. अशात पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी एक खास उपाय सांगितला आहे. ...
निसर्गाच्या भरोशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज असतो. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार असते. ...
Metropolis Healthcare: काही निवडक लोक असतात जे अपयशानं खचून न जाता मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालतात. अशाच एका व्यवसायाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती म्हणजे अमिरा शाह. त्या एका दिग्गज हेल्थकेअर चेनचं नेतृत्व करत आहेत. ...