लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राम मंदिराच्या छताला गळती? मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या दाव्यावर बांधकाम समितीने सत्य सांगितले - Marathi News | Ram temple roof leak? The construction committee told the truth on the claim of chief priest Satyendra Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या छताला गळती? मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या दाव्यावर बांधकाम समितीने सत्य सांगितले

राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिराच्या छताला गळती लागल्याचा दावा केला. यावर आता मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...

पर्यावरण संतुलनासाठी आता बहरणार बहावा; पश्चिम द्रुतगती मार्गावर ३०० झाडे लावणार - Marathi News | in mumbai bahawa trees will bloom for environmental balance about 300 trees will be planted on the western expressway bmc initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण संतुलनासाठी आता बहरणार बहावा; पश्चिम द्रुतगती मार्गावर ३०० झाडे लावणार

पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ अभिनेता अक्षय कुमार आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते सोमवारी बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली. ...

'या' मुस्लीम अभिनेत्रीच्या प्रेमात होते शत्रुघ्न सिन्हा, लग्नानंतर देखील होते तिच्यासोबत नात्यात - Marathi News | Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Wedding : Shatrughan Sinha Was In Love With This Muslim Actress Reena Roy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मुस्लीम अभिनेत्रीच्या प्रेमात होते शत्रुघ्न सिन्हा, लग्नानंतर देखील होते तिच्यासोबत नात्यात

एका मुस्लिम अभिनेत्रीवर शत्रुघ्न सिन्हा यांचा जीव जडला होता. ...

एफसी रोड ड्रग्ज प्रकरण: शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील निरीक्षकासह, सहायक पोलिस निरीक्षक निलंबित - Marathi News | FC Road Drugs Case: Sub-Inspector of Shivajinagar Police Station along with Sub-Inspector suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफसी रोड ड्रग्ज प्रकरण: शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील निरीक्षकासह, सहायक पोलिस निरीक्षक निलंबित

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेने कल्याणी नगरसह शहरातील विविध भागांत असलेल्या पबवर कारवाईचा बडगा उगारला... ...

चिंता नाही, गोगलगाय नियंत्रणासाठी ४ हजार किलो कीटकनाशक साठा कृषी विभागाकडे उपलब्ध - Marathi News | Don't worry, Agriculture Department has 4000 kg stock of pesticides available for snail control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिंता नाही, गोगलगाय नियंत्रणासाठी ४ हजार किलो कीटकनाशक साठा कृषी विभागाकडे उपलब्ध

राज्यस्तरावरून मेटाल्डिहाइड केला पुरवठा, कृषी विभाग सज्ज ...

कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक, हाती बांगड्या..; एअरपोर्ट अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Uttarakhand Airport Officer Death suspicious, Man In Women Cloth with Makeup | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक, हाती बांगड्या..; एअरपोर्ट अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

महिलेच्या वेषात पुरुष अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यानं पोलिसही हैराण, सर्व अँगलने तपास सुरू ...

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी - Marathi News | in mumbai chembur santacruz link road extension cleared bmc pays 11 crore to defence force for acquisition of land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका दोनवरून चार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.." - Marathi News | why salman khan not married yet father salim khan told reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.."

सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण तो लग्न का करत नाही? याविषयी सलीम खान यांनी मौन सोडलंय (salman khan, salim khan) ...

खासदार झाल्यानंतर इंदिरा गांधी बनून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला, 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित - Marathi News | kangana ranaut emergency movie will release on 6 september actor to play indira gandhi role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खासदार झाल्यानंतर इंदिरा गांधी बनून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला, 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित

३ वेळा रिलीज डेट बदलली, अखेर लोकसभेनंतर मुहुर्त मिळाला! कंगनाचा 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित ...