लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेवर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपले वडिलांचे छत्र - Marathi News | 'Bigg Boss Marathi' fame Jay Dudhane has lost his father's umbrella | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेवर कोसळला दुःखाचा डोंगर, हरपले वडिलांचे छत्र

Jay Dudhane : 'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २४ जून रोजी मध्यरात्री त्याच्या वडिलांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. ...

₹१००० ची गुंतवणूक जमवेल ₹८,२४,६४१ चा फंड; Post Office ची ही स्कीम करेल तुम्हाला मालामाल - Marathi News | fund of rs 824641 will raise an investment of rs 1000 This scheme of Post Office will make you rich investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹१००० ची गुंतवणूक जमवेल ₹८,२४,६४१ चा फंड; Post Office ची ही स्कीम करेल तुम्हाला मालामाल

Post Office Investment Tips : या सरकारी हमी योजनेत कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. इतकंच नाही तर या स्कीममध्ये टॅक्स बेनिफिट्सही मिळतात. ...

ओवेसींची खासदारकी रद्द होणार? पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणाबाजीबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रार - Marathi News | Asaduddin Owaisi oath taking controversy over Palestine Support complaint filed president Draupadi Murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसींची खासदारकी रद्द होणार? पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणाबाजीबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रार

Asaduddin Owaisi oath taking controversy: हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी शपथ घेताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला. ...

'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो - Marathi News | rodies fame prince narula wife yuvika chaudhary pregnant will become mother father after 6 years shared good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो

प्रिन्सची पत्नी युविका गरोदर आहे. लग्नाच्या ६ वर्षांनी प्रिन्स आणि युविका आईबाबा होणार आहेत.  ...

जुलैमध्ये बँकांना सुट्ट्या किती? शेअर बाजार राहणार ९ दिवस बंद - Marathi News | How many bank holidays in July Stock market will remain closed for 9 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुलैमध्ये बँकांना सुट्ट्या किती? शेअर बाजार राहणार ९ दिवस बंद

जुलै २०२४ मध्ये देशातील बँका १२ दिवस बंद राहतील. ...

महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती - Marathi News | Maharashtra Congress meeting in Delhi; Rahul Gandhi decided the strategy for the assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती

राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक, विधानसभा निवडणुकीवर झाली चर्चा, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंनी केले मार्गदर्शन ...

Airtel, Jio, Voda युझर्स लक्ष द्या; १ जुलैपासून बदलणार Sim Card चा नियम, नाही करता येणार 'हे' काम - Marathi News | Attention Airtel Jio Voda users The rule of Sim Card will change from July 1 sim swapping work will not be done before 7 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel, Jio, Voda युझर्स लक्ष द्या; १ जुलैपासून बदलणार Sim Card चा नियम, नाही करता येणार 'हे' काम

ट्रायनं ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून नियमांमध्ये बदल केले आहेत. आता पुन्हा एकदा सिम कार्डशी संबंधित नियम बदलणार आहेत. ...

विमा असतो फायद्याचा! ठेवीदारांचे १४ हजार कोटी रुपये वाचले  - Marathi News | Insurance is beneficial 14 thousand crores of depositors saved  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमा असतो फायद्याचा! ठेवीदारांचे १४ हजार कोटी रुपये वाचले 

सुरक्षा योजनेची ६० वर्षे : ९७ टक्के छोट्या ठेवीदारांना संरक्षण, विमा असतो फायद्याचा ...

मुंबईकरांची 'बेस्ट' संकटातून बाहेर काढा; BMC आयुक्तांकडे आदित्य ठाकरेंच्या ३ मागण्या - Marathi News | Aditya Thackeray letter to BMC Commissioner, demanding not to increase the price of BEST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची 'बेस्ट' संकटातून बाहेर काढा; BMC आयुक्तांकडे आदित्य ठाकरेंच्या ३ मागण्या

बेस्टच्या बसदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आदित्य ठाकरेंनी भाडेवाढ करू नये असं महापालिका प्रशासनाला पत्र लिहून मागणी केली आहे. ...