मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे ५१ मिलीमीटर झाले. तर एक जूनपासून ७२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना येथे दिवसांत १६ तर आतापर्यंत ५४२ मिलीमीटर पाऊस पडला. ...
ICC T20 World Cup 2024, Ind Vs Eng: कॅरेबियन देशांमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियासाठी ही विश्वचषक स्पर्धा जवळपास मागच्या विश्वचषकासा ...
राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख १५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा Crop Insurance भरला असून १५ जुलैपर्यंत विमा भरण्याची अंतिम तारीख आहे. यंदा राज्यात सर्वत्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्याने खरीप पेरण्याही लवकर सुरू झाल्या आहेत. ...
पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना 'सिबील स्कोअर'ची सक्ती केली जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यस्तरीय बँकर्स समितीची १६३ वी बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली, या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ...
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला मोठं यश मिळालं आणि एनडीएचं अबकी बार ४०० पारचं स्वप्न भंगलं, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधींना सोपवलं आहे. ...