लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Success Story :शिक्षण फक्त १२वी, पण भाजीपाला शेतीत तरुणाने दाखवली मोठी कर्तबगारी - Marathi News | Latest news Using mulching paper and drip, successful vegetable farming in Bhandara district  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story :शिक्षण फक्त १२वी, पण भाजीपाला शेतीत तरुणाने दाखवली मोठी कर्तबगारी

Success Story: पारंपरिक धान पिकाला बगल देऊन नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले, त्याची यशकथा ...

Ratnagiri: वर्ग सुटला अन् शाळेचे छप्पर कोसळले, सुदैवाने २८ विद्यार्थी वाचले; शिरवली येथील घटना - Marathi News | The roof collapsed of a primary school classroom at Shirvali in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: वर्ग सुटला अन् शाळेचे छप्पर कोसळले, सुदैवाने २८ विद्यार्थी वाचले; शिरवली येथील घटना

दुर्घटनेनंतर पालकांनी खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले ...

Ratnagiri: भरपावसातही गणपतीपुळ्यात भाविकांची मांदियाळी; अंगारकीनिमित्त सुमारे ९० हजार भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन - Marathi News | Crowd of devotees on the occasion of Angaraki Sankashta Chaturthi at Ganapatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: भरपावसातही गणपतीपुळ्यात भाविकांची मांदियाळी; अंगारकीनिमित्त सुमारे ९० हजार भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

गणपतीपुळे : पावसाची संततधार सुरू असतानाही रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी झाली हाेती. ... ...

Pik Vima एक रुपयात पीक विमा काढताय? कसा कराल मोबाईलवरून अर्ज - Marathi News | Pik Vima: is taking out crop insurance for one rupee. How to apply online from mobile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima एक रुपयात पीक विमा काढताय? कसा कराल मोबाईलवरून अर्ज

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी कालावधी सुरू झाला आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. ...

संविधानावरून आक्रमक झालेल्या विरोधकांना ओम बिर्लांनी करून दिली आणीबाणीची आठवण, म्हणाले...   - Marathi News | Om Birla reminded the opponents of the state of emergency, said...   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानावरून आक्रमक झालेल्या विरोधकांना ओम बिर्लांनी करून दिली आणीबाणीची आठवण, म्हणाले...  

Om Birla News: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून सातत्याने संविधानावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधकांना ओम बिर्ला यांनी १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवरून खूप सुनावले. तसेच आणीबाणी हा लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय असल्याची टीका केली ...

PNB News : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ५ दिवसांत करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाऊंट - Marathi News | Big news for customers of Punjab National Bank Do kyc within 5 days otherwise the account will be closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ५ दिवसांत करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाऊंट

Punjab National Bank Dormant Account Alert: नॅशनल बँकेच्या (PNB) कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. यासाठी बँकेच्या ग्राहकांकडे ५ दिवसांचा अवधी आहे. ...

नेटफ्लिक्स नरमली? पैसे न भरता फ्री पाहता येणार, फक्त युट्यूबसारखी अ‍ॅड दाखवणार - Marathi News | Netflix gone soft? You can watch it for free without paying, just showing ads like YouTube | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नेटफ्लिक्स नरमली? पैसे न भरता फ्री पाहता येणार, फक्त युट्यूबसारखी अ‍ॅड दाखवणार

तसेही टीव्हीवरही पैसे मोजून अ‍ॅड पहाव्याच लागतात. तसेच नेटफ्लिक्स करणार आहे. ...

जाळ अन् धूर संगटच! निळ्या रंगाच्या साडीत रिंकूच्या फोटोशूटने केला कहर - Marathi News | sairat fame actress rinku rajguru photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाळ अन् धूर संगटच! निळ्या रंगाच्या साडीत रिंकूच्या फोटोशूटने केला कहर

Rinku rajguru: रिंकूच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराजने खरेदी केली पोर्शे कार, किंमत कोटींच्या घरात! - Marathi News | actor prithviraj sukumaran bought a Porsche car know the price details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथचा प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराजने खरेदी केली पोर्शे कार, किंमत कोटींच्या घरात!

साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याने पोर्शे कार खरेदी केलीय. या कारची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल (prithviraj) ...