लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पतीपासून घटस्फोट घे; महिलेचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करत बदनामी - Marathi News | Divorce from husband Defamation by viralizing morphed photos of women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीपासून घटस्फोट घे; महिलेचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करत बदनामी

आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली ...

जय किसान! विदर्भातील २२ शेतकरी बंधू-भगिनींचा कृषीदिनी अकोला येथे गौरव, सन्मान! - Marathi News | 22 farmers of Vidarbha honored at Akola on Agriculture Day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जय किसान! विदर्भातील २२ शेतकरी बंधू-भगिनींचा कृषीदिनी अकोला येथे गौरव, सन्मान!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी दिन उत्साहात साजरा ...

मुंबई पदवीधर, शिक्षक मतदारसंघावर ठाकरे गटाचा कब्जा, निरंजन डावखरे यांची हॅटट्रिककडे वाटचाल   - Marathi News | Vidhan Parishad Election Result: Bombay graduate, Thackeray group captures teachers' constituency, Niranjan Davkhare moves towards hat-trick   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई पदवीधर, शिक्षक मतदारसंघावर ठाकरे गटाचा कब्जा, कोकणात निरंजन डावखरे हॅटट्रिककडे

Vidhan Parishad Election Result: विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून महाविकस आघाडीतील ठाकरे गटाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.  प ...

लंडनहून लवकरच वाघनखे साताऱ्यात येणार; जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी, संग्रहालय परिसरातील हातगाड्या हटवल्या - Marathi News | The tigers from which Chhatrapati Shivaji Maharaj took out Afzal Khan's Kothala will be kept in the museum in Satara, Special precautions from district administration | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लंडनहून लवकरच वाघनखे साताऱ्यात येणार; जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी, संग्रहालय परिसरातील हातगाड्या हटवल्या

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात ठेवली जाणार ...

Brown Rice : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी आजही ब्राऊन राईसची शेती करतात? कारण.....  - Marathi News | Latest News tribal farmers of Nandurbar district still cultivate brown rice why see reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Brown Rice : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी आजही ब्राऊन राईसची शेती करतात? कारण..... 

Brown Rice Farming : शेतीचा अविष्कार झाल्यापासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाताच्या (Rice Farming) या वाणांचा प्रसार सुरू झाला ...

बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..! - Marathi News | Bullock cart of children going to school..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..!

शाळेत विद्यार्थ्यांचे धडाक्यात स्वागत : सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी ...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर, नवजाचा पाऊस ११०० मिलीमीटरजवळ - Marathi News | Heavy rain in western part of Satara district, Navja rainfall near 1100 mm | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर, नवजाचा पाऊस ११०० मिलीमीटरजवळ

महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद ...

“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत  - Marathi News | shiv sena shinde group uday samant claims maharashtra step back under uddhav thackeray govt now top in fdi in last 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 

Uday Samant News: प्रकल्प आला की, विरोध करायचा आणि तो पूर्ण झाला की, माझ्यामुळे झाला असा आव आणायचा. ठाकरे गटाचे हे धोरण फार काळ टिकणार नाही, अशी टीका उदय सामंत यांनी केली. ...

कमी पाऊस झाला तर काय? बीड जिल्हा प्रशासन लागले कामाला, जून २०२५ पर्यंतचे नियोजन सुरू - Marathi News | What if there is less rain? Beed District Administration started work, planning till June 2025 | Latest beed News at Lokmat.com

बीड :कमी पाऊस झाला तर काय? बीड जिल्हा प्रशासन लागले कामाला, जून २०२५ पर्यंतचे नियोजन सुरू

ऐनवेळी धावपळ टाळण्यासाठी उपाय ...