लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

iPhone 16 सीरिजमध्ये काय असणार खास?; लीक झाले फीचर्स, ४ फोन्स होणार लॉन्च - Marathi News | What will be special about the iPhone 16 series Leaked features 4 phones will be launched | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 16 सीरिजमध्ये काय असणार खास?; लीक झाले फीचर्स, ४ फोन्स होणार लॉन्च

मागील सीरीजप्रमाणे या सीरीजमध्येही iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. ...

औद्योगिक कंपनीवर दरोडा टाकणारे ८ दरोडेखोर अटक, २ भंगार वाल्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत - Marathi News | 8 robbers arrested for robbing an industrial company, 2 wreckers seized worth 29 lakhs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :औद्योगिक कंपनीवर दरोडा टाकणारे ८ दरोडेखोर अटक, २ भंगार वाल्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

२ जुलैच्या रात्री अडीचच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी कंपनीत प्रवेश करून तेथे उपस्थित असलेल्या एका कर्मचारी व चौकीदाराला मारहाण करून बांधून ठेवले होते. ...

सीएम कोट्यातून म्हाडाचे घर, व्यवसायिकांना पडले महागात! भामट्यांनी लावला लाखोंचा चुना  - Marathi News | in mumbai mhada house from cm quota businessmen became expensive lakhs of rupees duped by fraudsters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएम कोट्यातून म्हाडाचे घर, व्यवसायिकांना पडले महागात! भामट्यांनी लावला लाखोंचा चुना 

मुख्यमंत्री कोट्यातून म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार कांदिवलीत घडला. ...

Kolhapur Politics: मंडलिक गटाला वगळून आमदारकी अशक्य, संजय मंडलिक यांचा महायुतीतील नेत्यांना इशारा - Marathi News | Kagal MLA Impossible to Exclude Mandlik Group, Sanjay Mandlik warns | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मंडलिक गटाला वगळून आमदारकी अशक्य, संजय मंडलिक यांचा महायुतीतील नेत्यांना इशारा

'राजकारणात जय-पराजय आम्हाला नवीन नाही' ...

लग्नासाठी कुंडली पाहता; मग आरोग्याची कुंडली का नाही ? - Marathi News | Looking at Kundli for marriage; So why not a health checkup? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लग्नासाठी कुंडली पाहता; मग आरोग्याची कुंडली का नाही ?

जवळच्या नात्यात लग्न करू नका : आनुवंशिक आजारांचा धोका ...

दुचाकीच्या धडकेत दाेन जण गंभीर जखमी - Marathi News | Two people were seriously injured in a two-wheeler collision | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकीच्या धडकेत दाेन जण गंभीर जखमी

आकाश पाठक (३४) वर्ष रा. मोरगाव काकड व गणेश दहातोंडे (३२) वर्ष रा. पोहा अशी जखमींची नावे आहेत. ...

बहिणीला कंपनीत सोडण्यासाठी गेलेल्या भावाचा टँकरखाली चिरडून मृत्यू, हिंजवडीतील घटना - Marathi News | Brother who went to drop his sister in the company was crushed to death by a tanker, an incident in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बहिणीला कंपनीत सोडण्यासाठी गेलेल्या भावाचा टँकरखाली चिरडून मृत्यू, हिंजवडीतील घटना

लक्ष्मी चौकात सिग्नल असल्याने ते थांबले होते. त्यावेळी समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली... ...

कडक इस्त्रीचे कपडे घालून संजय राऊत काहीही बोलतात : चंद्रकांत पाटील - Marathi News | Sanjay Raut says anything in tight ironed clothes: Chandrakant Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कडक इस्त्रीचे कपडे घालून संजय राऊत काहीही बोलतात : चंद्रकांत पाटील

खासदार रवींद्र वायकर यांना क्लीनचीट मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ...

पूजा शर्माला अडकविण्याचे षडयंत्र; आसगाव गुंडगिरी प्रकरणावर वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद - Marathi News | in goa conspiracy to trap pooja sharma argument of pooja counsel in court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पूजा शर्माला अडकविण्याचे षडयंत्र; आसगाव गुंडगिरी प्रकरणावर वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद

आसगाव गुंडगिरी प्रकरणात पूजा शर्मा हिचा काहीही संबंध नाही असा दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. ...