लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी बीकेसीतील हॉटेल्स बुक; एका रात्रीचे भाडे तब्बल ₹1 लाख... - Marathi News | Ambani Wedding: Anant-Radhika books hotels in BKC ahead of wedding; ₹1 lakh per night | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी बीकेसीतील हॉटेल्स बुक; एका रात्रीचे भाडे तब्बल ₹1 लाख...

Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

ऑर्केस्ट्राचे गायक, वादक कलावंत सरकारकडून उपेक्षितच - Marathi News | Orchestra singers, instrumentalists are neglected by the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑर्केस्ट्राचे गायक, वादक कलावंत सरकारकडून उपेक्षितच

कलावंत न्याय हक्क समितीच्या बैठकीत खंत : हक्कासाठी एकजुटीने लढा देण्याची शपथ ...

कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूवरील मोपेडवर धडकली; वकीलासह पत्नीचा मृत्यू - Marathi News | A speeding car crosses the divider and hits a moped on the other side of the highway; Wife died on the spot along with lawyer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूवरील मोपेडवर धडकली; वकीलासह पत्नीचा मृत्यू

कारच्या धडकेत मोपेडवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू; धुळे-सोलापूर महामार्गावरील माळीवाड्या जवळील घटना ...

अलमट्टी, हिप्परगी धरणातील सध्याचा पाणीसाठा धोकादायक; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - Marathi News | Current water storage in Hippargi Dam, Almaty is dangerous, Complaint of the Krishna Flood Control Committee to the District Collector of Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी, हिप्परगी धरणातील सध्याचा पाणीसाठा धोकादायक; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

रोज सात टीएमसी आवक ...

कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी - Marathi News | Terrorist Attack on Army Convoy in Kathua; Two jawans injured in the encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी

जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड फेकून गोळीबार करण्यात आला आहे. ...

विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओतली खडी - Marathi News | Gravel poured at the entrance of the divisional office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओतली खडी

बिटको ते जेलरोड रस्ता जलवाहिनीसाठी खोदून अनेक दिवसापासून काम अर्धवट स्थितीत आहे.  ...

जमिनीच्या व्यवहारातून खून; ६४ वर्षीय आरोपीला जन्मठेप - Marathi News | 64 year old accused sentenced to life imprisonment in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या व्यवहारातून खून; ६४ वर्षीय आरोपीला जन्मठेप

आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व ३ लाख रुपयांची शिक्षा ठोठावली ...

अण्णासाहेब पाटील महामंडळ एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण करणार - Marathi News | annasaheb patil corporation will complete the milestone of one lakh beneficiaries | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अण्णासाहेब पाटील महामंडळ एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण करणार

नरेंद्र पाटील यांची माहिती : मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार ...

गोरेगावच्या नागरी निवाऱ्याचा धबधबा ठरतो पर्यटकांचे आकर्षण - Marathi News | waterfall of the nagari niwara of goregaon is the tourist attraction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावच्या नागरी निवाऱ्याचा धबधबा ठरतो पर्यटकांचे आकर्षण

डोंगर व नागरी निवारा धबधबा वाचवण्यासाठी आंदोलन उभारण्याचे पर्याववरण प्रेमींचे आवाहन. ...