मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
वरूड तलावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काम सुरू ...
'दशावतार' सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कलाकारांनी सांगितले सिनेमाच्या शूटचे किस्से; नक्की वाचा ...
Bihar Crime News: राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते आणि प्रॉपर्टी डिलर राजकुमार राय यांच्या हत्येमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. राजकुमार राय यांनी आरजेडीचा बालेकिल्ला असलेल्या राघोपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती, त्यामु ...
महिलेला गंभीर अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान बुधवारी रात्री एलएलआर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. ...
प्रिया आणि उमेश यांनी एकत्र अनेक नाटक आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. पण, सिनेमात ते एकत्र कपल म्हणून दिसले नव्हते. आता इतक्या वर्षांनी उमेश आणि प्रिया 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ...
Larry Ellison World Richest Person: टेक दिग्गज लॅरी एलिसन यांनी १० सप्टेंबर रोजी टेस्लाचे बॉस इलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला. परंतु कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊ. ...
Thane Cyber Crime Case: १५ दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरात एक कोटींहून अधिक रकमेची सायबर गुन्हेगारांनी लुटल्याचे समोर आले आहे. ...
संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. ...
विविध १० ते १५ रंगांच्या फुलांनी सजलेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी, पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने येथे भेट ...
पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल ...