लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

FirstCry IPO : टाटांना ४५०% चा फायदा, सचिन तेंडुलकरला झालं नुकसान! पाहा दिग्गजांनी कुठे केलीये गुंतवणूक? - Marathi News | ratan Tatas gain 450 percent Sachin Tendulkar loss See where the veterans have invested firstcry ipo coming 6th august | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FirstCry IPO : टाटांना ४५०% चा फायदा, सचिन तेंडुलकरला झालं नुकसान! पाहा दिग्गजांनी कुठे केलीये गुंतवणूक?

FirstCry IPO : रतन टाटांनी या कंपनीत २०१६ मध्ये गुंतवणूक केली होती. तर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या पत्नीनं मागच्या वर्षी या कंपनीत गुंतवणूक केली होती. ...

शेती आधारित या खताचे उत्पादन करून घ्या हमखास उत्पन्न - Marathi News | Get guaranteed income by producing this farm-based fertilizer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती आधारित या खताचे उत्पादन करून घ्या हमखास उत्पन्न

Gandul Khat टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळाचा उपयोग केला असता गांडुळे सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून चर्वण व पचन करून कणीदार कांतीच्या स्वरुपात शरीराबाहेर टाकतात. ...

पूर, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेय या क्रमांकावर तक्रार नोंदवा - Marathi News | Report damage to crops due to floods, heavy rains on this number | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूर, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेय या क्रमांकावर तक्रार नोंदवा

पुरामुळे अथवा अतिवृष्टीने ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी ऑनलाइन क्रॉप इन्शुरन्स अॅप्लिकेशन या संकेत स्थळावर किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली तरच शेतकऱ्यांनो तुम्हाला मदत मिळणार आहे. ...

Video: अचानक जॉन अब्राहमचा पारा चढला! पत्रकाराने असं काय विचारलं की अभिनेत्याचा संयम सुटला - Marathi News | vedaa actor john abraham loses his temper after journalist ask him question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अचानक जॉन अब्राहमचा पारा चढला! पत्रकाराने असं काय विचारलं की अभिनेत्याचा संयम सुटला

जॉन अब्राहम पत्रकाराच्या एका प्रश्नावर रागाने लालबुंद झालेला दिसला. नेमकं काय घडलं बघा (john abraham) ...

ज्वेलर्समधील कामगाराची अशीही बनवाबनवी; ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले - Marathi News | in mumbai a jewelers worker should also be made gold ornaments of 11 tolas were extended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्वेलर्समधील कामगाराची अशीही बनवाबनवी; ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले

सोन्याच्या दागिन्यांच्या जागी कमी वजनाचे दागिने ठेऊन पाच लाख १५ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये उघड झाला आहे. ...

अरिजीत सिंहची तब्येत बिघडली, ऑगस्ट महिन्यातील सर्व लाईव्ह कॉन्सर्ट केले स्थगित - Marathi News | Arijit Singh live concerts postponed due to his medical conditions post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरिजीत सिंहची तब्येत बिघडली, ऑगस्ट महिन्यातील सर्व लाईव्ह कॉन्सर्ट केले स्थगित

अरिजीतने सोशल मीडियावर केली पोस्ट ...

पाऊस कमी होताच, भुलेश्वर मार्केटमध्ये राख्या खरेदीला उधाण; घाऊक व्यापाऱ्यांची लगबग - Marathi News | in mumbai as soon as the rain subsides wholesale traders rush to buy rakhi in bhuleshwar market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस कमी होताच, भुलेश्वर मार्केटमध्ये राख्या खरेदीला उधाण; घाऊक व्यापाऱ्यांची लगबग

गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने भुलेश्वर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी येणे टाळले होते. ...

मस्टायटिस होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला हव्यात वाचा सविस्तर - Marathi News | Read in detail what measures should be taken to prevent mastitis during monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मस्टायटिस होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला हव्यात वाचा सविस्तर

अनेक पशुपालक सजग राहून पशु आरोग्य व्यवस्थापनात प्रतिबंधक उपाययोजना करताना दिसतात. त्यामुळे व्यवसायातील तोटा कमी होताना दिसतो. तरीदेखील पावसाळ्यात नफ्याचे प्रमाण कमी करणारा आजार म्हणून स्तनदाह (मस्टाइटिस) दगडी याकडे आपण पाहायला हवे. ...

Jayakwadi Dam Water Update : 'जायकवाडी'च्या पाणीपातळीत ५ टक्के वाढ - Marathi News | Jayakwadi Dam Water Update: 5 percent increase in the water level of Jayakwadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Update : 'जायकवाडी'च्या पाणीपातळीत ५ टक्के वाढ

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील ६ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी ५ टक्क्यांनी वाढली आहे. ...