लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने भारताला मिळवून दिले तिसरे कांस्य पदक - Marathi News | maharashtra swapnil kusale won india third bronze medal in paris olympic 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने भारताला मिळवून दिले तिसरे कांस्य पदक

५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत पहिलेच ऑलिम्पिक पदक, खाशाबा जाधव यांच्यानंतरचा दुसरा मराठमोळा ऑलिम्पिक पदकविजेता खेळाडू ...

‘लाडकी बहीण’ आधी; नव्या कामांना निधी नाही! नवी कामे हाती न घेण्याच्या सूचना - Marathi News | before ladaki bahin there is no funding for new works instructions not to undertake new works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’ आधी; नव्या कामांना निधी नाही! नवी कामे हाती न घेण्याच्या सूचना

‘माझी लाडकी बहीण’ योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू ...

आव्हानाच्या भाषेसाठी मनगटात जोर असावा; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | for language of challenge there should be emphasis on the wrist cm eknath shinde replied uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हानाच्या भाषेसाठी मनगटात जोर असावा; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

एकनाथ शिंदे म्हणाले की, राजकारणात चॅलेंज द्यायचे असेल तर घरात बसून काम होत नसते. फेसबुक लाइव्ह करून राजकारणात कोणीही टिकत नसते. त्यासाठी त्यांना आधी घराबाहेर पडावे लागेल. ...

रामदास आठवले म्हणतात, ‘...तर पुढचा मुख्यमंत्री मीच’; फडणवीस-ठाकरेंना केली विनंती - Marathi News | ramdas athawale says then i will be the next chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवले म्हणतात, ‘...तर पुढचा मुख्यमंत्री मीच’; फडणवीस-ठाकरेंना केली विनंती

यांचा वाद मिटला नाही, तर मुख्यमंत्रिपदी मी असेल, असे विधान रामदास आठवले यांनी केले.  ...

वर्गीकरणाच्या लढ्याला यश, असा झाला संघर्ष; नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा - Marathi News | fight for classification was a success and expect to get opportunities in jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्गीकरणाच्या लढ्याला यश, असा झाला संघर्ष; नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा

दोन तपांहून अधिक काळचा न्यायालयीन संघर्ष आणि त्याआधी विविध राज्यांमधील ४४ वर्षांची आंदोलनाची पार्श्वभूमी असा इतिहास या मुद्द्याला लाभलेला आहे. ...

जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच - Marathi News | 1 lakh 24 hectares affected by heavy rains in july in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच

पडझड आणि घरात पाणी शिरल्याने हजारो घरांचे नुकसान झाले. ...

न्याय मिळेलच, सरकारशी खेटायला मी खंबीर, मागे हटायचे नाही: मनोज जरांगे पाटील - Marathi News | as long as justice is served i am determined to work with the government said manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्याय मिळेलच, सरकारशी खेटायला मी खंबीर, मागे हटायचे नाही: मनोज जरांगे पाटील

मुंबईला जायचे. हिसका दाखवण्याची वेळ आली तरी मागे हटायचे नाही. केवळ बघण्याची भूमिका घेऊ नका. २९ ऑगस्टला निर्णय जाहीर करू, असे जरांगे पाटील म्हणाले. ...

राहुल गांधींनी शिवलेल्या चप्पलला सोन्याचा भाव; लोक म्हणताहेत वाटेल ती किंमत देतो - Marathi News | rahul gandhi sewn slippers cost very increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी शिवलेल्या चप्पलला सोन्याचा भाव; लोक म्हणताहेत वाटेल ती किंमत देतो

चेतराम यांनी राहुल गांधी यांनी शिवलेली चप्पल विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ...

काही वर्षांपूर्वी तर कमला हॅरिस भारतीय होत्या; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका - Marathi News | few years ago kamala harris was indian said donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काही वर्षांपूर्वी तर कमला हॅरिस भारतीय होत्या; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

हॅरिस यांना वाढता पाठिंबा ...