Paris Olympics 2024 Updates : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ...
वेशांतर करून दिल्लीला अमित शाहांना भेटायला जायचो असं अजित पवारांनी खुलासा केल्यानंतर त्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आव्हाडांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. ...
Raghav Chadha News: आम आदमी पक्षाचे राज्यसभेमधील खासदार राघव चड्डा यांनी राजकारणात तरुणांच्या भागीदारीचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला. तसेच देशामध्ये तरुण मतदारांची संख्या अधिक असल्याने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा घटवण् ...
भारत सरकारने प्रकाशित केलेल्या २०२३-२४च्या आर्थिक सर्वेक्षणात जागतिक तापमानवाढीमुळे भारताच्या अन्नसुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचा उल्लेख केल्याने व सर्वेक्षण प्रकाशित करताना पत्रकार परिषदेतही हा विषय अधोरेखित केला गेल्याने एकदम या विषयाची चर्च ...