लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१८८४ बेरोजगारांची हजेरी; ५६३ ची निवड, नोकरी ९ जणांना ! - Marathi News | 1884 attendance of unemployed; Selection of 563, job for 9 people! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१८८४ बेरोजगारांची हजेरी; ५६३ ची निवड, नोकरी ९ जणांना !

जिल्ह्यात ७० हजार सुशिक्षित बेरोजगार : मला संधी कधी मिळणार? ...

छोट्या लक्ष्या बनला अप्पी-अर्जुनचा अमोल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव, नेटकरी म्हणाले... - Marathi News | appi amchi collector fame child artist sairaj kendre reel video on laxmikant berde song netizens reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या लक्ष्या बनला अप्पी-अर्जुनचा अमोल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव, नेटकरी म्हणाले...

साईराजने दिवंगत अभिनेते सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गाण्यावर रील बनवला आहे. लक्ष्याच्या 'झपाटलेला' सिनेमातील गाण्यावर साईराजने व्हिडिओ बनवला आहे. ...

"दादा आमचे फोटो लावा काही हरकत नाही", आमदार शिरोळेंच्या मतदारसंघातील महिलांनी दर्शवला पाठिंबा - Marathi News | mla sidharth Shirole ward women showed support related yesterday ladki bahin yojana banner case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा आमचे फोटो लावा काही हरकत नाही", आमदार शिरोळेंच्या मतदारसंघातील महिलांनी दर्शवला पाठिंबा

परवानगी न घेता या महिलेचा फोटो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर लावल्याचा आरोप करत महिलेने केली होती तक्रार ...

Dam Water Discharged : हतनूर, राजापूर बंधारा, गोसेखुर्दमधून सर्वाधिक विसर्ग, वाचा कुठे किती विसर्ग?  - Marathi News | Latest News maharashtra dam water discharged Highest water discharge from Hatnur, Rajapur Dam, Gosekhurd | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Discharged : हतनूर, राजापूर बंधारा, गोसेखुर्दमधून सर्वाधिक विसर्ग, वाचा कुठे किती विसर्ग? 

Water Discharged : कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून आज २,४७,०७४ इतक्या क्युसेकने विसर्ग सुरु आहे. ...

भूस्खलनात शेजारी, नातेवाईक वाहून गेले; पत्नीच्या भीतीमुळे 'असा' वाचला संपूर्ण कुटुंबाचा जीव - Marathi News | wayanad landslide emotional story woman fear saves family from tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूस्खलनात शेजारी, नातेवाईक वाहून गेले; पत्नीच्या भीतीमुळे 'असा' वाचला संपूर्ण कुटुंबाचा जीव

वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत १५३ लोकांचा मृत्यू झाला असून १००० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. ...

प्रकाश आंबेडकर, पंकजा मुंडे यांच्या भेटीत काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात उत्सुकता - Marathi News | What was discussed in the meeting of Prakash Ambedkar, Pankaja Munde? Curiosity in political circles | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रकाश आंबेडकर, पंकजा मुंडे यांच्या भेटीत काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात उत्सुकता

लातूर तालुक्यातील महापूर येथे दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाली ...

चौकाचौकात दिसतेय नागरिकांची गर्दी; भाजलेल्या मक्याच्या कणसाला खवय्यांची पसंती - Marathi News | A crowd of citizens is seen at the crossroads; A gourmand favorite with roasted corn kernels | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चौकाचौकात दिसतेय नागरिकांची गर्दी; भाजलेल्या मक्याच्या कणसाला खवय्यांची पसंती

भर पावसात भाजलेली गरम कणसे खाण्याचा आनंद काही निराळाच असल्याने या कणसांना खवय्यांची पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेकांची पावले सध्या मक्याची कणसे खाण्यासाठी चौकाचौकांत विक्री होत असलेल्या मुख्य रस्त्यांवर लागलेल्या गाड्यांकडे वळत आहेत. ...

मूल नको म्हणून घेतला घटस्फोट, अभिनेत्याशी केलं दुसरं लग्न; 90s मधली ही अभिनेत्री आता कुठे? - Marathi News | actress Pooja Batra remember her from 90s what is she doing now know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मूल नको म्हणून घेतला घटस्फोट, अभिनेत्याशी केलं दुसरं लग्न; 90s मधली ही अभिनेत्री आता कुठे?

अभिनेत्रीने अनिल कपूरसोबत 'विरासत' मध्ये साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ...

Kolhapur: वारणा नदीपात्रात कोसळलेल्या कारचा चालक सुखरुप, तब्बल सहा दिवसांनी लागला शोध - Marathi News | The driver of the car that crashed in the Warna riverbed was found after six days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वारणा नदीपात्रात कोसळलेल्या कारचा चालक सुखरुप, तब्बल सहा दिवसांनी लागला शोध

जीपीएस प्रणालीमुळे हा अपघात झाल्याचे उघडकीस आले होते ...