धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ७० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
Amol Mitkari Latest News राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री अजित पवारांवर खोचक टिप्पणी केली होती. त्यावरून अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटलं. त्यानंतर आता मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यातील वाद उफाळून आला आहे. ...
अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यासंदर्भात प्रत्यक्ष शाळात जाऊन तपासणी केली जाणार आहे. ...
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मध्यरात्री ५० टक्के भरले आहे. उजनी धरणाने शंभरीकडे वाटचाल केली आहे. सध्या दौंड येथील विसर्ग ३३ हजार १६७ क्युसेक सुरू आहे. ...
HDFC Credit Card Rule Change: आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ ऑगस्टपासून आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. यातील एका बदलाचा फटका एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना बसू शकतो. ...
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान खरीप crop insurance पीक विमा योजना एक रुपयात उपलब्ध करून दिल्यानंतर गेल्या वर्षी या योजनेत राज्यातील तब्बल १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. ...