लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑस्ट्रेलियात 'देसी गर्ल'चा सन्मान, एका प्राण्याला देण्यात आलं प्रियंका चोप्राचं नाव! कोण आहे हा नशीबवान प्राणी ? - Marathi News | Eight-Month-Old Koala Named After Her Priyanka Chopra In Australia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्ट्रेलियात एका प्राण्याला देण्यात आलं प्रियंका चोप्राचं नाव! कोण आहे हा नशीबवान प्राणी ?

सध्या प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवतेय. ...

Tomato Market: मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोची विक्रमी आवक कसा मिळाला दर - Marathi News | Tomato Market: Record arrival of tomatoes in Mumbai market committee How did you get the market rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market: मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोची विक्रमी आवक कसा मिळाला दर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी टोमॅटोची विक्रमी ३११ टन आवक झाली आहे. आवक जवळपास दुप्पट झाल्यामुळे बाजारभाव निम्म्यावर आले आहेत. ...

Paris Olympics 2024 : मनू भाकर आज कांस्यपदकासाठी खेळणार; जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक - Marathi News | Paris Olympics 2024 Manu Bhakar will play again in Olympics today; Know the schedule of Indian players | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकर आज पुन्हा ऑलिम्पिकमध्ये खेळणार; जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक

India Schedule at Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज चौथ्या दिवशी मंगळवारी भारतीय खेळाडूंचे मोठे सामने होणार आहेत. आज शुटिंगमध्ये मनू भाकर खेळणार आहे. ...

म्हाडा मास्टर लिस्टवरील रहिवाशांना घरे देणार; ३० हजार अर्जदार अजूनही प्रतीक्षेत - Marathi News | in mumbai mhada will provide houses to the residents on the master list about 30 thousand people will get house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा मास्टर लिस्टवरील रहिवाशांना घरे देणार; ३० हजार अर्जदार अजूनही प्रतीक्षेत

म्हाडाकडून २६५ अर्जदारांची लॉटरी करण्यात आली होती. ...

कशेळी-मुलुंड बोगद्याला ऑक्टोबरचा मुहूर्त? खोदाईचे आराखडे नागरिकांसाठी उपलब्ध - Marathi News | in mumbai october time for kasheli and mulund tunnel excavation plans available to citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कशेळी-मुलुंड बोगद्याला ऑक्टोबरचा मुहूर्त? खोदाईचे आराखडे नागरिकांसाठी उपलब्ध

मुंबईतला पाणीपुरवठा करणारे जलवाहिन्यांचे जाळे जुनाट झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...

"कोणीही दुखावलं जाईल असं..."; मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला जाताच ऐश्वर्या-अविनाश नारकर भावुक - Marathi News | actress aishwarya narkar and actor avinash narkar son amey narkar going america for education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणीही दुखावलं जाईल असं..."; मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला जाताच ऐश्वर्या-अविनाश नारकर भावुक

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना (aishwarya narkar, avinash narkar) ...

Dudh Darwadh: जुलै संपत आला आता तरी दूध दरवाढ होणार का? - Marathi News | Dudh Darwadh: Will there be a milk price hike even now that July is over? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Darwadh: जुलै संपत आला आता तरी दूध दरवाढ होणार का?

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ ३० रुपये प्रतिलिटर दर व राज्य सरकार पाच रुपये अनुदान असे एकूण प्रतिलिटर ३५ रुपयांची दराची घोषणा शासनाकडून केली होती. ...

चार जलाशय काठोकाठ, पाणीचिंता मिटली; मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा  - Marathi News | in mumbai four reservoir full storage of water worries solved sufficient water storage till march 2025  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार जलाशय काठोकाठ, पाणीचिंता मिटली; मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

अब्जाधीशाचा मुलगा क्रिकेटरवरून बनला बिझनेसमन; ८.५ लाख कोटी रुपयांचं आहे वडिलोपार्जित साम्राज्य - Marathi News | Billionaire s son turned cricketer turned businessman kumar mangalam birla 8 5 lakh crore is the ancestral empire | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अब्जाधीशाचा मुलगा क्रिकेटरवरून बनला बिझनेसमन; ८.५ लाख कोटी रुपयांचं आहे वडिलोपार्जित साम्राज्य

क्रिकेटमध्ये कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या आर्यमन विक्रम बिर्ला यांनी २०१७-१८ मध्ये मध्य प्रदेशकडून रणजी करंडकात पदार्पण केलं होतं. ...