लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कपाशीचे झाडे अचानक जागेवर सुकू लागलीत करा हे सोपे उपाय - Marathi News | If cotton plants suddenly start drying up on the spot, do this simple solutions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीचे झाडे अचानक जागेवर सुकू लागलीत करा हे सोपे उपाय

बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. ...

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये - Marathi News | Cotton and soybean farmers will get five thousand rupees per hectare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये

सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...

यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद कर्नाटकात लपलेला; गुलबर्ग्यातून मुसक्या आवळल्या - Marathi News | Yashshree Shinde murder accused Dawood Shaikh arrested Found in Guberga, Karnataka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद कर्नाटकात लपलेला; गुलबर्ग्यातून मुसक्या आवळल्या

नवी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. ...

Baba Ramdev Patanjali : बाबा रामदेव यांच्या पतंजलीला ४ कोटी रुपयांचा दंड, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Baba Ramdev s Patanjali fined Rs 4 crore read what the case is trademark infringement case mumbai high court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्या पतंजलीला ४ कोटी रुपयांचा दंड, वाचा काय आहे प्रकरण

Baba Ramdev Patanjali : बाबा रामदेव यांच्या पतंजलीसमोरील समस्या वाढल्या आहेत. पतंजली आयुर्वेद लिमिटेडला चार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. ...

शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला जाणार, मुंबईत होऊ शकली नाही ट्रीटमेंट; नक्की झालं काय? - Marathi News | Shahrukh Khan to undergo eye treatment in USA couldnt do as planned in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला जाणार, मुंबईत होऊ शकली नाही ट्रीटमेंट; नक्की झालं काय?

मुंबईतील रुग्णालयात उपाय करुनही परिस्थिती न सुधारल्याने तो आता अमेरिकेला जाऊन उपचार घेणार आहे. ...

फॉरेन्सिक तपासासाठी आता २५४ वाहने व २२०० तज्ज्ञ; १३७२.३६ कोटी रूपयांच्या तरतुदीला मंजुरी  - Marathi News | 254 vehicles and 2200 experts now for forensic investigation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फॉरेन्सिक तपासासाठी आता २५४ वाहने व २२०० तज्ज्ञ; १३७२.३६ कोटी रूपयांच्या तरतुदीला मंजुरी 

२१ वाहनांची लवकरच खरेदी ...

व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही... - Marathi News | Will WhatsApp leave India? Modi government made it clear in Parliament, will not compromise... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअप भारत सोडून जाणार? मोदी सरकारने संसदेत केले स्पष्ट, तडजोड करणार नाही...

आयटी कायद्यानुसार सरकारने आपल्यावर दबाव टाकला तर आपण भारत सोडून जाणार असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाने स्पष्ट केले होते. ...

सदोष दरवाजांमुळे ‘बारवी’ भरलेले नसतानाही विसर्ग सुरू, केवळ ७१ टक्के पाणीसाठा - Marathi News | even though the barvi not is not full due to faulty gates and discharge continues | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सदोष दरवाजांमुळे ‘बारवी’ भरलेले नसतानाही विसर्ग सुरू, केवळ ७१ टक्के पाणीसाठा

यंदा धरण भरायला उशीर लागणार ...

पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान - Marathi News | haribhau bagde appointed as rajasthan governor and salute to unswerving loyalty in a confusing time of party fissures | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान

सलग ४० वर्षे एकाच पक्षात राहून सक्रिय राजकारण करणाऱ्या हरिभाऊ बागडे यांना त्यांच्या पक्षाने निष्ठेचे फळ दिले, ही आजच्या काळात मोठी सुखद बातमी! ...