लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'हिरवी साडी अन् केसात गुलाब...' श्रीवल्लीचं मनमोहक सौंदर्य; हार्टशेप बॅगने वेधलं लक्ष - Marathi News | south cinema actress rashmika mandana latest photo in green saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हिरवी साडी अन् केसात गुलाब...' श्रीवल्लीचं मनमोहक सौंदर्य; हार्टशेप बॅगने वेधलं लक्ष

दक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. सोशल मीडियावर अभिनेत्री कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. ...

खासदार रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टाने बोलावले; अमोल कीर्तिकरांनी केली होती याचिका - Marathi News | Bombay High Court has now issued summons against MP Ravindra Waikar | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :खासदार रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टाने बोलावले; अमोल कीर्तिकरांनी केली होती याचिका

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना समन्स बजावले आहे. ...

Pigeon Pea Market बाजारात लाल तुरींची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय तुरीला दर - Marathi News | Pigeon Pea Market Highest arrival of red Pigeon Pea in the market; Read what price Pigeon Pea is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pigeon Pea Market बाजारात लाल तुरींची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय तुरीला दर

राज्यात आज १७३४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. आज लाल तुरींची सर्वाधिक आवक दिसून आली तर केवळ एका ठिकाणी काळी तूर विक्रीस आली होती.  ...

"अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे..."! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन? - Marathi News | budget 2024 lok sabha Rahul gandhi says The finance minister is smiling Nirmala Sitharaman laughed at which statement of Rahul Gandhi in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे..."! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन?

निर्मला सितारान यांच्याकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, "अर्थमंत्री हसत आहेत. कमाल आहे. ही काही हसण्याची गोष्ट नाही, मॅडम." ...

तुम्ही कोणासोबत, शरद पवार की अजित पवार?; आमदार नरहरी झिरवाळांचा एका वाक्यात खुलासा - Marathi News | I am with Ajit Pawar, not Sharad pawar, explains NCP MLA Narhari Zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही कोणासोबत, शरद पवार की अजित पवार?; आमदार नरहरी झिरवाळांचा एका वाक्यात खुलासा

दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. झिरवाळ हे शरद पवार गटात परतणार अशी चर्चा होती. त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  ...

चाहत्याने उभारलेला अमिताभ बच्चन यांचा पुतळा पाहायला पर्यटकांची गर्दी, या ठिकाणी तुम्हीही द्या भेट - Marathi News | gopi seth amitabh bachchan fan in new york build statue of big b will tourist spot from google maps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्याने उभारलेला अमिताभ बच्चन यांचा पुतळा पाहायला पर्यटकांची गर्दी, या ठिकाणी तुम्हीही द्या भेट

अमिताभ बच्चन यांच्या एका चाहत्यांने बिग बींचा पुतळा आता आकर्षणाचे केंद्र बनला आहे (amitabh bachchan) ...

कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना - Marathi News | Head on collision between car and schoolbus Two students injured along with driver incident at Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना

स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी असून त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले तर बाकी विद्यार्थ्यांना सुखरूप बसमधून बाहेर काढण्यात आले. ...

हेमा मालिनींना या कारणामुळे करायचे नव्हते 'बागबान'मध्ये काम, मग घडलं असं काही - Marathi News | Hema Malini did not want to work in 'Bagbaan' due to this reason, then something like this happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमा मालिनींना या कारणामुळे करायचे नव्हते 'बागबान'मध्ये काम, मग घडलं असं काही

Hema Malini : 'बागबान' हा हेमा मालिनी यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. या चित्रपटात त्यांनी चार मुलांची आई आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ...

फक्त ५ हजार घेऊन मुंबईत आला, आज आहे करोडपती; गरिबांचा दिलदार सुपरहिरो माहितीय का? - Marathi News | sonu sood birthday special know actor luxury life net worth fees income source complete | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फक्त ५ हजार घेऊन मुंबईत आला, आज आहे करोडपती; गरिबांचा दिलदार सुपरहिरो माहितीय का?

फार कमी लोकांना माहीत असेल की, जेव्हा या अभिनेत्याने मुंबईत पाऊल ठेवलं तेव्हा त्याच्या खिशात फक्त पाच हजार रुपये होते. ...