लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नागपुरात १,१७२ गावांत पाणीटंचाईसाठी ८२ कोटींचा टंचाई आराखडा - Marathi News | 82 crore water scarcity plan for 1,172 villages in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १,१७२ गावांत पाणीटंचाईसाठी ८२ कोटींचा टंचाई आराखडा

Nagpur : उन्हाळ्यात ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे नियोजन करून, ८२ कोटी ९० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. ...

Mumbai: मुंबईत भररस्त्यात परदेशी तरुणीची छेडछाड; २ तरुणांच्या कृत्याने संताप, व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले! - Marathi News | "Foreign Tourist Harassed in Mumbai; Two Men Stalk Woman for 15 Minutes for a Selfie, Video Goes Viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भररस्त्यात परदेशी तरुणीची छेडछाड; २ तरुणांच्या कृत्याने संताप, व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

Viral News: भारताची आर्थिक राजधानी आणि महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरातून एक संतापजनक प्रकार समोर आला. ...

Royal Enfield ला मोठे आव्हान! लवकरच येणार Triumph ची 350cc बाइक - Marathi News | big challenge for Royal Enfield! Triumph's 350cc bike coming soon in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield ला मोठे आव्हान! लवकरच येणार Triumph ची 350cc बाइक

Triumph ने ही बाइक लॉन्च केल्यानंतर, तर येत्या काळात या सेगमेंटमधील स्पर्धा आणखी तीव्र होणार. ...

तंत्रज्ञान, बाजारपेठेचं अचूक गणित साधलं, नाशिकच्या शेतकऱ्याला टरबूज शेतीतून लाखोंचा नफा  - Marathi News | Latest News Accurate calculation of technology and market achieved, Nashik farmer earns lakhs of profit from watermelon farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तंत्रज्ञान, बाजारपेठेचं अचूक गणित साधलं, नाशिकच्या शेतकऱ्याला टरबूज शेतीतून लाखोंचा नफा 

Tarbuj Farming : योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अचूक अंदाज याच्या जोरावर यश मिळवून दाखवले आहे. ...

आधी तन्वीसोबत रोमँटिक डान्स, मग किस केलं अन्...; राकेश बापट ट्रोल, नेटकरी म्हणाले- "बिग बॉसमधला इमरान हाश्मी..." - Marathi News | bigg boss marathi rakesh bapat gets romantic with tanvi kolte kiss her netizens troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी तन्वीसोबत रोमँटिक डान्स, मग किस केलं अन्...; राकेश बापट ट्रोल, नेटकरी म्हणाले- "बिग बॉसमधला इमरान हाश्मी..."

घरात तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यामधील मैत्री घट्ट होत असल्याचं दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर तन्वी आणि राकेशने रोमँटिक डान्स केल्याचं पाहायला मिळालं.  ...

विजय-रश्मिकाने घेतली पीएम मोदी अन् अमित शाहांची भेट; रिसेप्शनला येण्याचे दिले निमंत्रण - Marathi News | Vijay Deverakonda Rashmika Mandanna Invite Pm Narendra Modi And Amit Shah To Their Wedding Reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय-रश्मिकाने घेतली पीएम मोदी अन् अमित शाहांची भेट; रिसेप्शनला येण्याचे दिले निमंत्रण

विजय आणि रश्मिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत. ...

सरकारी कामासाठी चकरा मारणं विसरा! आता घरबसल्या करा तक्रार, थेट PMO घेणार दखल; जाणून घ्या पद्धत - Marathi News | Government work Complaint Online India: Forget running around for government work! Now file a complaint from home, PMO will take action directly; Know the method | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी कामासाठी चकरा मारणं विसरा! आता घरबसल्या करा तक्रार, थेट PMO घेणार दखल; जाणून घ्या पद्धत

Government Complaint Online India: कोणत्याही सरकारी कामात अडवणूक होत असेल, तर आता थेट ऑनलाइन तक्रार करा. pgportal.gov.in वर तक्रार नोंदवण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत जाणून घ्या. ...

'मराठी'ने ट्रक ड्रायव्हरचे आयुष्य बदललं; कुसुमाग्रज-गुलजारांच्या कवितेवर मिळणार पीएचडी - Marathi News | Marathi Bhasha Din Special: Truck Driver Bharat Solanke from Beed's Majalgaon Completes PhD on Kusumagraj & Gulzar poems | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मराठी'ने ट्रक ड्रायव्हरचे आयुष्य बदललं; कुसुमाग्रज-गुलजारांच्या कवितेवर मिळणार पीएचडी

मराठी राजभाषा गौरव दिन विशेष: कोण आहे भारत सोळंके? ज्याच्या संघर्षावर पुण्याच्या FTII ने बनवला लघुपट; वाचा सविस्तर ...

अजितदादांच्या विमान अपघातामागे संशयाची सुई, FIR ला सरकार का घाबरतंय?; राज ठाकरेंचा थेट प्रश्न - Marathi News | A suspicion behind Ajit Pawar plane crash, why is the government afraid of FIR?; Raj Thackeray direct question after meet rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमान अपघातामागे संशयाची सुई, एका FIR ला सरकार का घाबरतंय?; राज ठाकरेंचा थेट प्रश्न

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून तिथे बसल्या आहेत. त्यांनीही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यांच्या पतीच्या अपघाताबद्दल हा FIR आहे आणि सरकारकडून एफआयआर न घेण्यासाठी दबाव आणला जातोय. हे राजकारण नक्की काय कळत नाही असं राज ठाकरे यांनी सांगितले. ...