लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आभासी ठेव लेखा प्रणालीने व्याजावर फिरणार पाणी - Marathi News | Interest with virtual deposit accounting system may go extinct | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आभासी ठेव लेखा प्रणालीने व्याजावर फिरणार पाणी

जिल्हा परिषद सदस्य निधीवर गंडांतर : व्हीपीडीएचा बसणार फटका ...

Weather Forecast: वादळी वारा अन् जोरदार पाऊस; राजधानी मुंबईत आज कसे असेल हवामान?  - Marathi News | Weather Forecast Gale and heavy rain How will the weather be today in Mumbai   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Weather Forecast: वादळी वारा अन् जोरदार पाऊस; राजधानी मुंबईत आज कसे असेल हवामान? 

मुंबई शहरात आज अधूनमधून ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ...

Almatti Dam Water Level: सगळ्यांच्या अलमट्टीकडे नजरा धरणातून तीन लाख क्युसेकने विसर्ग - Marathi News | Almatti Dam Water Level: All eyes are on Almatti dam after the release of three lakh cusecs from the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam Water Level: सगळ्यांच्या अलमट्टीकडे नजरा धरणातून तीन लाख क्युसेकने विसर्ग

Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणामध्ये ८८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ७२ टक्के भरले आहे. गुरुवारी कृष्णा खोऱ्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. ...

डायटिशिअन सांगतात, 'या' गोष्टींमुळे तुमचं पोट नेहमीच राहतं खराब, खाणं सोडाल तर बरं होईल! - Marathi News | Dietitian explained these 3 foods to avoid to keep stomach healthy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायटिशिअन सांगतात, 'या' गोष्टींमुळे तुमचं पोट नेहमीच राहतं खराब, खाणं सोडाल तर बरं होईल!

Stomach Health : डायटिशिअन श्वेता पांचाळ यांनी अशा 3 फूड्सबाबत सांगितलं आहे ज्यांमुळे पोट नेहमीच खराब राहतं. या फूड्समुळे तुम्हाला सतत ब्लोटिंग, गॅस, पोटदुखी, जुलाब किंवा अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. ...

ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड! 'रमा राघव' आणि 'पिरतीचा वनवा उरी पेटला' मालिकांची अशी होणार अखेर - Marathi News | rama raghav serial and pirticha vanva uri petla serial last episode colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड! 'रमा राघव' आणि 'पिरतीचा वनवा उरी पेटला' मालिकांची अशी होणार अखेर

कलर्स मराठीवरील 'रमा राघव' आणि 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या दोन मालिकांचा असा होणार शेवट (rama raghav, pirticha vanva uri petla) ...

आता ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मिळणार; जूनमध्ये चार लाख विद्यार्थ्यांना लाभ  - Marathi News | in mumbai now st bus pass directly get to school four lakh students benefited in june  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मिळणार; जूनमध्ये चार लाख विद्यार्थ्यांना लाभ 

एसटी महामंडळाने सुरू केलेल्या ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ...

अंगावरच्या २२ टॅटूमधून पोलिसांनी शोधला आरोपी; वरळी स्पा हत्या प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Secret of the Mumbai Worli spa murder case came out due tattoo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगावरच्या २२ टॅटूमधून पोलिसांनी शोधला आरोपी; वरळी स्पा हत्या प्रकरणात मोठा खुलासा

वरळीतल्या स्पामधील हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला असून आरोपींबाबत मृत व्यक्तीने आधीच मोठा खुलासा केल्याचे समोर आलं आहे. ...

Konkan Weather Update: पाऊस, वाऱ्यामुळे कोकणातील या जिल्ह्यात लाल बावटा - Marathi News | Konkan Weather Update: Rain, wind in this district of Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Konkan Weather Update: पाऊस, वाऱ्यामुळे कोकणातील या जिल्ह्यात लाल बावटा

कोकणात तब्बल दोन महिने होत आले आहेत. १ जूनपासून सुरू झालेल्या पावसाचे सातत्य जिल्ह्यात अजूनही कायम आहे. १ जुलैपासून तर पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे. ...

Koyna Dam Water Level: कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले जाणून धरणातील पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water Level: The six gates of Koyna Dam were opened to know the water level in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले जाणून धरणातील पाणीसाठा

कोयना धरणातील पाणीसाठा ७८ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यातच धरणक्षेत्रात संततधार असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी प्रथमच धरणाचे सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. ...