यशराज फिल्म्सचा 'सैयारा' (Saiyaara Movie) हा चित्रपट जागतिक स्तरावर गाजलेली एक सुंदर लव्हस्टोरी ठरली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या लव्हस्टोरी चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने आपले नाव कोरले आहे. ...
Santosh Deshmukh Case Update: या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जिल्हा न्यायालयासमोर केला. आरोपींकडून 'डिले द ट्रायल अँड डिरेल द ट्रायल ऑपरेशन' चालविले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. ...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) दुसरा टप्पा सुरू होण्याची घोषणा होऊन वर्ष उलटले असले तरी अद्यापही या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी या महत्त्वाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. ...