Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागात महिलांच्या रांगा लागल्याने सध्या शेतकऱ्यांना मजूर महिला मिळण्यात अडचणी येत आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील महापालिका रुग्णालयांबद्दल सतत ओरड सुरू आहे. राजकारण्यांची नाराजी काम चांगले होत आहे म्हणून आहे की, त्यांचे इंटरेस्ट जपले जात नाहीत म्हणून आहे, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. याची मुळापासून कारणे शोधली तर अनेक रंजक गोष्टी ...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी असल्याने येथे आर्थिक वर्षानुसार पीक कर्जाची परतफेड केली होत नाही. त्यामुळे एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. ...
Russia Ukraine War : रशियाने गेल्या २४ तासांत युक्रेनवर ५५ हून अधिक वेळा हवाई हल्ले केले. यामध्ये ११ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...
ग्राहकांना विकत असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ आणि सॅच्युरेडेट फॅट्सचे प्रमाण नेमके किती आहे, याची माहिती पॅकेटवर मोठ्या अक्षरात, ठळकपणे द्यावी लागणार आहे. जाणून घ्या का आणि काय निर्णय घेण्यात आला आहे, कसा होणार फायदा? ...