लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोकवस्तीत आढळला १० फुटाचा अजगर; सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडला - Marathi News | In Beed, 10-foot python found in residential area; The snake friends caught him and released him in the forest | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकवस्तीत आढळला १० फुटाचा अजगर; सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडला

बॅटरीच्या उजेडाने पाहणी केली असता एका झाडाच्या बुडाला वेडा मारून बसलेला हा साप नसून अजगर असल्याचे समजले. ...

शाहू महाराजांचा दिल्लीतील पुतळा बदलण्याची तयारी; अजित पवारांची विधानसभेत ग्वाही - Marathi News | Preparations to replace Shahu Maharaj statue in Delhi; Ajit Pawar Testimony in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहू महाराजांचा दिल्लीतील पुतळा बदलण्याची तयारी; अजित पवारांची विधानसभेत ग्वाही

लोकमत वृत्ताची दखल घेत वडेट्टीवार यांनी विधानसभेत या बाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. ...

...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर - Marathi News | Maharashtra government has brought a bill on paper leak, provision of 1 crore fine and 10 years imprisonment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर

इतर राज्यांनी आणि केंद्र सरकारने हा कायदा केल्यानंतर राज्य सरकारनेही त्याबाबत पावले उचलली आणि कायद्यासाठीचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले, याच अधिवेशनात हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. ...

पोलिस ५ महिन्यांपासून गृहकर्जाच्या प्रतीक्षेत; आणखी किती ताटकळणार? - Marathi News | Police waiting for home loan for 5 months; How much more will it take? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिस ५ महिन्यांपासून गृहकर्जाच्या प्रतीक्षेत; आणखी किती ताटकळणार?

संकेतस्थळ नाही अपडेट, प्रकरण पोलिस महासंचालक कार्यालयाकडे ऑनलाइनच पाठवावे लागते  ...

नवेल्या आईचा गोड सहारा.. वन मन्थ सीट ! चीनमधील पारंपरिक पद्धत - Marathi News | New mother sweet support.. One month seat! A traditional method in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवेल्या आईचा गोड सहारा.. वन मन्थ सीट ! चीनमधील पारंपरिक पद्धत

काहींना ही पद्धत अगदीच नवखी वाटली. कोणाला ती अजिबात पटली नाही तर कोणाला ती फारच छान वाटली. ...

मैत्र प्राण्यांशी, पण वैर पशुजन्य आजारांशी; प्राणिजन्य आजारांचा मानवांना संसर्ग - Marathi News | Friendly to animals, but hostile to animal diseases; Transmission of animal diseases to humans | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मैत्र प्राण्यांशी, पण वैर पशुजन्य आजारांशी; प्राणिजन्य आजारांचा मानवांना संसर्ग

शास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक १० पैकी ६ पेक्षा जास्त संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून संक्रमित होतात. आज ‘जागतिक पशुसंक्रमित आजार’ दिवस. त्यानिमित्त... ...

एक कोपरा बहरला, बाकी राज्य करपले; मागास भागातील गरिबीचे निर्मूलन हा संपूर्ण महाराष्ट्राचा कार्यक्रम व्हावा - Marathi News | Article on Disparities across districts of Maharashtra in Economic Survey Report | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक कोपरा बहरला, बाकी राज्य करपले; मागास भागातील गरिबीचे निर्मूलन हा संपूर्ण महाराष्ट्राचा कार्यक्रम व्हावा

यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो, महाराष्ट्र समृद्ध व संपन्न आहे. परंतु विरोधाभास असा, एकाच कोपऱ्यात भरभराट, बाकी ठिकाणी ठणठणपाळ ! ...

ब्रिटनमध्ये चार सौ पार...! भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना बसला नाराजीचा मोठा फटका - Marathi News | Editorial on Rishi Sunak disastrous snap election gamble leads to Conservative Party worst defeat ever | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रिटनमध्ये चार सौ पार...! भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना बसला नाराजीचा मोठा फटका

स्टार्मर हे ब्रिटनचे ऐंशीवे पंतप्रधान असतील. जगातील या प्राचीन राजेशाहीप्रधान लोकशाहीला, पंतप्रधानपदाला तीनशे वर्षांहून मोठा इतिहास आहे. ...

सीबीआय तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर; आठ दिवसांचा मुक्काम - Marathi News | CBI probe 'focuses' on Maharashtra-Bihar connection; Eight days stay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीआय तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर; आठ दिवसांचा मुक्काम

दिल्लीच्या गंगाधरलाही लातुरात आणणार ...