लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"हे माझ्यासाठी किती कठीण आहे कळतंय का?"; कार्यकर्त्याने स्वतःला संपवल्याने पंकजा मुंडे भावूक - Marathi News | Beed Pankaja Munde emotional as Party worker end his life after defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे माझ्यासाठी किती कठीण आहे कळतंय का?"; कार्यकर्त्याने स्वतःला संपवल्याने पंकजा मुंडे भावूक

Beed : पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या एका समर्थकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. ...

किराणा दुकानदाराच्या घरी चोरांची हातसफाई; देवपुरातील घटना, ४३ हजारांचा ऐवज लांबविला - Marathi News | Thieves cleaning hands at grocer's house; Incident in Devpur, compensation of 43 thousand was delayed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :किराणा दुकानदाराच्या घरी चोरांची हातसफाई; देवपुरातील घटना, ४३ हजारांचा ऐवज लांबविला

याप्रकरणी शनिवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. रवींद्र वसंत अमृतकर (वय ५०, माध्यमिक शिक्षक काॅलनी) यांचा किराणा व्यवसाय आहे. ...

'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर - Marathi News | Taarak Mehta ka Ooltah Chashmah Sonu Bhide Palak Sindhwani Nidhi Bhanushali bold look hotness photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर

Taarak Mehta Sonu Bhide, Palak Sindhwani: 'तारक मेहता...' सिरीयलमधील भिडे मास्तरांची 'सोनू' हे पात्र आजपर्यंत विविध अभिनेत्रींनी साकारले. ...

सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात, भारतीय लेकीची मोठी गगनभरारी - पाहा अंतराळ यानातील सुंदर व्हिडिओ - Marathi News | Sunita Williams Dances Upon Arrival at Space Station | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात, भारतीय लेकीची मोठी गगनभरारी - पाहा अंतराळ यानातील सुंदर व्हिडिओ

Sunita Williams Dances Upon Arrival at Space Station : अंतराळात पोहचताच सुनीता विल्यम्स यांनी केला डान्स; व्हिडिओ व्हायरल ...

कौटुंबिक कारणावरून महिलेला काठीने मारहाण, साक्री तालुक्यातील मोहने पैकी गुंजाळ गावातील घटना - Marathi News | A woman was beaten with a stick for family reasons, an incident in Gunjal village of Mohane in Sakri taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कौटुंबिक कारणावरून महिलेला काठीने मारहाण, साक्री तालुक्यातील मोहने पैकी गुंजाळ गावातील घटना

याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  ...

Monsoon Rain : हरिणाच्या पिल्लांचा अन् पावसाचा काय आहे संबंध? प्राणी, पक्षी अन् झाडे कसा देतात पावसाचा संकेत? - Marathi News | Monsoon Rain What is the relationship between baby deer and rain How do animals, birds and trees signal rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Rain : हरिणाच्या पिल्लांचा अन् पावसाचा काय आहे संबंध? प्राणी, पक्षी अन् झाडे कसा देतात पावसाचा संकेत?

निसर्गातील अनेक गुपिते मानवाला अजूनही उलगडलेली नाहीयेत. ...

भरधाव कार दुचाकीला धडकली, दोघे गंभीर - Marathi News | A speeding car collided with a two-wheeler, two are serious | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव कार दुचाकीला धडकली, दोघे गंभीर

साक्री तालुक्यातील सतमाने फाट्यावरील घटना ...

पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी कायम  - Marathi News | Tourists are still banned from Pandavakada Falls  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी कायम 

        खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात किंवा हलगर्जीपणामुळे अनेक वेळा याठिकाणी अपघात घडले आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वनखात्याने याठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला ...

हरिभाऊ खाडेंचे एक कोटीचे लाच प्रकरण? बीडचे डीवायएसपी गोल्डे एसीबीला जबाब देईनात - Marathi News | One crore bribe case of Haribhau Khade? Beed's DySP Golde will answer to the ACB | Latest beed News at Lokmat.com

बीड :हरिभाऊ खाडेंचे एक कोटीचे लाच प्रकरण? बीडचे डीवायएसपी गोल्डे एसीबीला जबाब देईनात

जिजाऊच्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी एसआयटी आहे. याचे तपास अधिकारी बीडचे डीवायएसपी गोल्डे, प्रमुख अपर अधीक्षक सचिन पांडकर आहेत. ...