लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पेन्शन संघटनेचे उद्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन - Marathi News | Protest of Pension Association tomorrow before Kolhapur Zilla Parishad regarding many pending issues | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पेन्शन संघटनेचे उद्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती ...

शेतात पावसाने पाणी साठलंय? या पद्धतींनी अतिरिक्त पाण्याचा करा निचरा - Marathi News | Rain has accumulated water in the field? Drain excess water with these methods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात पावसाने पाणी साठलंय? या पद्धतींनी अतिरिक्त पाण्याचा करा निचरा

या पाच पद्धती येतील कामी.. ...

कपूर किंवा बच्चन नाही, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया! - Marathi News | Not Kapoor or Bachchan, 'Shahrukh Khan Gauri Khan Richest Bollywood Couple Net Worth 8096 Crore Rupees Mannat Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया!

माहिती तुम्हाला आहे का? बॉलिवूडमध्ये एक अशी जोडी आहे, ज्याची संपत्ती ही कितीतरी जास्त आहे. ...

कल्याणीनगर अपघात प्रकरण: मुलाच्या बालसुधारगृहातील मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ - Marathi News | Kalyaninagar accident case: Child's stay in juvenile home extended till June 25 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर अपघात प्रकरण: मुलाच्या बालसुधारगृहातील मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ

Kalyaninagar accident case: मुलाचे मानसिकदृष्ट्या आणि व्यसनाधीनतेच्या बाबतीत अद्याप समुपदेशन सुरू आहे. मुलाची बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. ...

"उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचे नाही तर मोदींच्या विरोधकांचे मतदान" : राज ठाकरे - Marathi News | Important meeting of MNS in Mumbai in the background of assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचे नाही तर मोदींच्या विरोधकांचे मतदान" : राज ठाकरे

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने तयारी सुरु केली असून राज ठाकरे यांनी बैठक घेत पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

बुलढाण्यात बांधकाम सुरू असतानाच पाण्याची टाकी कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही! - Marathi News | A water tank collapsed while construction was underway in Buldhana; Fortunately no casualties! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बांधकाम सुरू असतानाच पाण्याची टाकी कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही!

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम चिचारी येथील प्रकार ...

पूर्णा नदीच्या पात्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू; MIDC पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद - Marathi News | Two youths die after drowning in Purna River; Sudden death reported in MIDC police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पूर्णा नदीच्या पात्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू; MIDC पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

सागर मधूकर कडू (वय ३३) व नंदकिशोर समाधान धांडे (वय ३७) अशी दोघांची नावे आहेत ...

मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद, काँग्रेसकडे २४५ सदस्यांपैकी १० टक्के संख्याबळ - Marathi News | Mallikarjun Kharge retained the post of Leader of Opposition in Rajya Sabha, Congress has 10 percent strength out of 245 members. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद

Mallikarjun Kharge News: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले असले तरी राज्यसभेत मात्र काँग्रेसला मोठ्या मुश्किलीने विरोधी पक्षनेतेपद टिकविता आले आहे. नियमानुसार राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या पक्षाला २५ जागांची आवश्यकता असते. ...

तब्बल ५० वर्षे लढा देणाऱ्या पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय; ७६४ खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन - Marathi News | Justice for Pavana Dam victims who have been fighting for almost 50 years 764 accounts each with four acres of land | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तब्बल ५० वर्षे लढा देणाऱ्या पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय; ७६४ खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन

पवना धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटावा, यासाठी ५० वर्षे लढा सुरू होता ...