लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ना लागवड, ना खत, ना मशागत कशा येतात एवढ्या पौष्टिक भाज्या - Marathi News | No planting, no fertilizer, no cultivation how come nutritious vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना लागवड, ना खत, ना मशागत कशा येतात एवढ्या पौष्टिक भाज्या

निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य, अत्यंत उपयोगी रसायने आढळतात. यात विविध औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे या हंगामी भाज्यांचे आवर्जून सेवन केले जाते. ...

रोहणा गावामध्ये अनेकांच्या घरांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले. - Marathi News | Many houses were damaged due to rain water in Rohana village | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रोहणा गावामध्ये अनेकांच्या घरांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले.

रोहणा गावामध्ये अनेकांच्या घरांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले. ...

जुने गोवेतील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप  - Marathi News | Roads in Old Goa have the appearance of ponds  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुने गोवेतील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप 

रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक रस्ते पोलिसांनी बॅरेकेड घालून वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. ...

घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, बाय रेटिंगसह मोठं टार्गेट; कोणते आहेत हे शेअर्स? - Marathi News | Brokerage bullish on l and t finance angel one adani ports shares even in falling market big target with buy rating What are these shares details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, बाय रेटिंगसह मोठं टार्गेट; कोणते आहेत हे शेअर्स?

सोमवारी आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सध्या शेअर बाजारात विक्रीचा दबाव असला तरी ब्रोकरेज काही शेअर्सला खरेदीचा सल्ला देत आहेत. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स. ...

जयंत पाटील यांनी माहिती घ्यायला हवी होती, डांबर घोटाळ्याच्या आरोपावरून उदय सामंत यांचा टोला - Marathi News | Jayant Patil should have got the information, Uday Samant reply on the asphalt scam allegation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जयंत पाटील यांनी माहिती घ्यायला हवी होती, डांबर घोटाळ्याच्या आरोपावरून उदय सामंत यांचा टोला

'ताे गैरसमज लवकरच दूर हाेईल' ...

रायगडावर पावसाचं रौद्ररूप! महादरवाज्यातून पाण्याचा मोठा प्रवाह, VIDEO पाहून काळजाचा थरकाप उडेल - Marathi News | rain alert in raigad fort water gushing from the mahadarwaja video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रायगडावर पावसाचं रौद्ररूप! महादरवाज्यातून पाण्याचा मोठा प्रवाह, 'VIDEO' पाहा

गेले २४ तास सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलं आहे. ...

अकोला जिल्ह्यात कोसळधार; अकोला व बाळापूर तालुक्यात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Akola District; Heavy rains in Akola and Balapur talukas, life disrupted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कोसळधार; अकोला व बाळापूर तालुक्यात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत

अकोला व बाळापूर या दोन तालुक्यांमध्ये ९० मिलिमिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ...

मानखुर्दमध्ये घरात शिरले पाणी, दिशा ज्योत फाउंडेशनचा मदतीचा हात - Marathi News | Water enters house in Mankhurd, Disha Jyot Foundation helps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्दमध्ये घरात शिरले पाणी, दिशा ज्योत फाउंडेशनचा मदतीचा हात

दिशा ज्योत फाउंडेशनच्या सदस्यांनी मुंबईच्या मानखुर्द आणि गोवंडी विभागातील सर्व वस्त्यांमध्ये भर पावसात जाऊन लोकांची विचारपूस केली. ...

Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन - Marathi News | Protest by citizens of the area including Umbraj over toll collection at Taswade toll plaza on Pune-Bangalore National Highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

..तर टोल नाही टोले देऊ ! ...