हळदीला आज ना उद्या भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी हळद बाजारात आणण्यापेक्षा घरात ठेवणे अधिक पसंत केले आहे. मध्यंतरी ३० हजारांवर हळदीचे भाव पोहोचले होते. त्यावेळी शेतकरीवर्ग आनंदी होता. परंतु आज पुन्हा दरात घसरण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. ...
Joe Biden And Corona Virus : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. व्हाईट हाऊसने याबाबत माहिती दिली. बायडेन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. ...
मलायका अर्जुनशिवाय स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. स्पेन व्हॅकेशनचे फोटो मलायकाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एक मिस्ट्री मॅनही दिसत आहे. ...
DLF's Rajiv Singh: तुम्ही कधी ना कधी रिअल इस्टेट कंपनी डीएलएफचं नाव ऐकलंच असेल. या कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा राजीव सिंग यांच्या खांद्यावर आहे. तुम्हाला त्यांचं वेतन किती आहे माहितीये? ...
Manorama Khedkar NEWS: घटना मुळशीची आणि पार अगदी २५० किमीवर असलेल्या खेडकरांच्या गावकऱ्यांनी मनोरमा यांच्यावर मुळशीत गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...
चीनच्या झिगोंगमधील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. चीनच्या सरकारी मीडियानुसार, सिचुआन प्रांतातील झिगोंग शहरात एका १४ मजली इमारतीला आग लागली. त्यामुळे अनेक जण इमारतीत अडकले. ...