लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर शेकडो एकरवर फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत - Marathi News | Hundreds of acres of orchards, sugarcane and grass for cattle on drainage waters in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर शेकडो एकरवर फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत

दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या या पाण्यात विद्युत मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करून फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत पिकविले जात आहे. ...

यंदा गडचिराेलीत अकरावीच्या साडेपाच हजार जागा शिल्लक राहणार; प्रवेश सहज मिळणार - Marathi News | This year, there will be five and a half thousand seats left in Gadchireli; Access will be easy for 11th Admission | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यंदा गडचिराेलीत अकरावीच्या साडेपाच हजार जागा शिल्लक राहणार; प्रवेश सहज मिळणार

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा जागा अधिक, विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी या चार शाखा मिळून जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या एकूण १७ हजार ९२० जागा आहेत ...

"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान - Marathi News | rajasthan royals's star batter Riayan Parag said, definitely I will play for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान

रियान परागसाठी आयपीएल २०२४ चा हंगाम खूप खास राहिला. ...

६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट - Marathi News | Central Railway Megablock What will be benefit of the 63 hours block in Thane to passengers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट

मध्य रेल्वेने ठाण्याला ६३ तासांचा, सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक घेण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. ...

ईअर टॅगिंग असल्याशिवाय पशुधनाच्या वाहतुकीला बंदी, भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य - Marathi News | Ban on movement of livestock without ear tagging, Mandatory registration with India Livestock System | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईअर टॅगिंग असल्याशिवाय पशुधनाच्या वाहतुकीला बंदी, भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य

नागपूर विभागातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील पशुधनास ईअर टॅगिंग अनिवार्य राहणार आहे. ...

केडीएमसी हद्दीतील बेकायदा शाळांची यादी जाहीर; टिटवाळ्यातील ३ इंग्रजी शाळांचा समावेश - Marathi News | List of illegal schools in KDMC limits released; Including 3 English schools in Titwala | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीतील बेकायदा शाळांची यादी जाहीर; टिटवाळ्यातील ३ इंग्रजी शाळांचा समावेश

संबंधित शाळांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच त्या शाळांमधील विदयार्थ्यांना अन्य शाळांमध्ये समाविष्ट करून घेतले जाईल असेही जाधव यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे. ...

बार्टीने जाहीर केलेली विशेष अनुदान योजना अंमलबजावणीपूर्वीच कायमची बंद - Marathi News | The special subsidy scheme announced by Barti is closed permanently even before its implementation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार्टीने जाहीर केलेली विशेष अनुदान योजना अंमलबजावणीपूर्वीच कायमची बंद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना, बार्टीने सूचना जारी करीत केले शिक्कामोर्तब ...

पंढरपूर मंदिराकडील छोटे-छोटे दागिने वितळवून मोठा दागिना तयार करणार - Marathi News | Small ornaments from the vitthal rukmini temple will be melted down to make a big ornament | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर मंदिराकडील छोटे-छोटे दागिने वितळवून मोठा दागिना तयार करणार

सध्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू आहे. यामुळे भाविकांची संख्या कमी झाली आहे. आषाढी यात्रा १७ जुलै रोजी साजरा होणार आहे ...

उल्हासनगर महापालिका टॅक्स पावती वाटप प्रकरण, महिलांचे धरणे आंदोलन - Marathi News | Ulhasnagar Municipal Tax Receipt Distribution Case, Women's Dharna Movement | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका टॅक्स पावती वाटप प्रकरण, महिलांचे धरणे आंदोलन

या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने गुरवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केल्यावर, मोबदला देण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले. ...