लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अमेरिका चीनला देणार मोठा झटका; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'सांगूनही ऐकलं नाही आता..' - Marathi News | donald trump promises to impose additional 10 percent tariffs on china 25 percent on canada and mexico | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका चीनला देणार मोठा झटका; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'सांगूनही ऐकलं नाही आता..'

Donald Trump : गेल्या काही वर्षात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन केल्याने हजारो मृत्यू झाले आहेत. ट्रम्प सरकार आल्यानंतर पहिल्यांदा याविरोधात पाऊल उचलणार आहे. ...

Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | essar group co founder Shashi Ruia architect of Essar Group s global expansion passes away at 80 pm modi condolence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Essar Group Shashi Ruia : एस्सार समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचं २५ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. ...

चिखलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाजी-मेव्हण्यांचा मृत्यू; फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Mother-in-law on two-wheeler killed in truck collision in mud; The absconding truck driver was handcuffed by the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाजी-मेव्हण्यांचा मृत्यू; फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दाजी आणि मेहुणे दुचाकीवरून जात असताना ट्रकने मागून धडक दिली ...

Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights: Eknath Shinde trying to retain Chief Ministership; Insistent for BJP leader Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

आरएसएसनेही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदेंनी आणल्यामुळे त्यातून विधानसभा निवडणुकीत यश मिळालं असं शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ...

"ते बाळ आमचा अकाय...", विराट कोहलीच्या बहिणीने सांगितले व्हायरल फोटोचे सत्य - Marathi News | Anushka Sharma's Sister in law Bhawna Kohli Breaks Silence On Alleged Viral Photos Of The Cricketer Virat Kohli Son Akaay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते बाळ आमचा अकाय...", विराट कोहलीच्या बहिणीने सांगितले व्हायरल फोटोचे सत्य

व्हायरल फोटोतील मुलगाअकाय आहे की नाही, हे विराट कोहलीची बहिण भावना कोहलीने सांगितले. ...

Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी कायम ; 'या' जिल्हात गारठा IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : cold remains in the state; Read the report of Gartha IMD in 'Ya' district in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी कायम ; 'या' जिल्हात गारठा IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. सकाळी आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

देशभरात तुटवडा; अफगाणिस्तानातून मागवला जातोय लसूण, प्रतिकिलोचे दर ५०० च्या पुढे - Marathi News | shortages across the country; Garlic is being ordered from Afghanistan, the price of which is more than 500 per kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरात तुटवडा; अफगाणिस्तानातून मागवला जातोय लसूण, प्रतिकिलोचे दर ५०० च्या पुढे

गेल्या हंगामात लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले ...

शेअर बाजारात तेजीच माहोल; Sensex ३०५, तर Nifty १२१ अंकांनी वधारला - Marathi News | Booming atmosphere in the stock market Sensex 305 while Nifty gained 121 points share up know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजीच माहोल; Sensex ३०५, तर Nifty १२१ अंकांनी वधारला

Stock Market Updates Today: शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचं वातावरण दिसून येत आहे. सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारीही शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचं वातावरण दिसून येतंय. ...

IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर - Marathi News | IPL2025 mi csk rcb srh gt pbks rr dc lsg kkr squads of all the teams at the end of TATAIPL Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूसाठी किती रुपये खर्च केले? लिलाव प्रक्रियेनंतर कसे आहेत १० संघ? ...