Mumbai News: मालाडमधील एका डॉक्टरने ॲपमार्फत मागविलेल्या बटरस्कॉच आइस्क्रीममध्ये तुटलेले मानवी बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित आइस्क्रीम कंपनीकडून उत्तर न मिळाल्याने या किळसवाण्या प्रकाराची तक्रार डॉक्टरने मालाड पोलिस ठाण्यात केल्यानंतर गुन्हा ...
NDA Government's First Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या विस्तारात एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिंदेसेनेसह अजित पवार गटाला कॅबिनेट म ...
Sunetra Pawar News: प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील नाराजी उफाळून आली. ...
NEET Exam: एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेतील १,५६३ उमेदवारांना सवलतीचे (ग्रेस) गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या उमेदवारांना २३ जून रोजी पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल. ...
Narendra Modi News: पंतप्रधानांनी शून्य सहिष्णूतेच्या धोरणासह दहशतवादाविरुद्ध ‘आरपार’ची मोहीम पूर्ण ताकदीने सुरू करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधानांच्या या कठोर पावित्र्यानंतर दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि जम्मू-काश्म ...
Kuwait Fire: कुवैतमधील अग्निकांडात मरण पावलेल्यांपैकी ४५ भारतीय व फिलिपाईन्सच्या तीन नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेत ४९ जणांना जीव गमवावा लागला. त्यापैकी एका व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही, असे कुवैत सरकारने सांगितले. ...
Taral Patel Arrested: अमेरिकेतील धोरण तज्ज्ञ व भारतीय वंशाचे असलेल्या तारल पटेल (३० वर्षे) यांना इंटरनेटवर तोतयागिरी करणे व तसेच स्वत:ची खरी ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल टेक्सास पोलिसांनी अटक केली आहे. ...