लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वैद्यकीय महाविद्यालयासाठी सव्वा कोटी भाडे; अंबरनाथ येथे १० इमारती घेणार भाड्याने - Marathi News | A quarter crore rent for a medical college; 10 buildings for rent at Ambernath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय महाविद्यालयासाठी सव्वा कोटी भाडे; अंबरनाथ येथे १० इमारती घेणार भाड्याने

महाविद्यालय सुरू करण्यासाठी इमारतीच नसल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय ...

झोपड्या पाडल्याची ‘एसआयटी’मार्फत चौकशी; पवईतील कारवाईबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Investigation through 'SIT' into demolition of huts; High Court's direction regarding proceedings in Powai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्या पाडल्याची ‘एसआयटी’मार्फत चौकशी; पवईतील कारवाईबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश

२८ रहिवाशांनी कारवाईविरोधात उच्च न्यायालयात घेतली धाव ...

बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार पाहून दुखावली प्रिती झिंटा, म्हणाली... - Marathi News | Preity Zinta Devastated And Heartbroken To Hear Of Violence In Bangladesh Against Hindu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार पाहून दुखावली प्रिती झिंटा, म्हणाली...

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचारावर अभिनेत्री प्रिती झिंटाने प्रतिक्रिया दिली. ...

उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अनिता बिर्जे म्हणाल्या, “दिघे साहेबांना अभिप्रेत वारसा...” - Marathi News | big setback to uddhav thackeray leader anita birje left the party and join eknath shinde shiv sena group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अनिता बिर्जे म्हणाल्या, “दिघे साहेबांना अभिप्रेत वारसा...”

Shiv Sena Vs Thackeray Group News: भविष्यात एकनाथ शिंदे आणि राजन विचारे एकत्र येतील, असा दावा अनिता बिर्जे यांनी केला आहे. ...

ऑगस्टअखेर ‘त्या’ प्रकल्पबाधितांना मिळणार मोबदला; विरार-अलिबाग कॉरिडोरचा निधी जमा - Marathi News | At the end of August, those affected by the project will get compensation; Funding of Virar-Alibag Corridor | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऑगस्टअखेर ‘त्या’ प्रकल्पबाधितांना मिळणार मोबदला; विरार-अलिबाग कॉरिडोरचा निधी जमा

प्रांत कार्यालयाकडून प्रकल्प बाधितांना त्यांचा मोबदला ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत वितरित केला जाणार आहे. ...

बांगलादेशी भारतात घुसतायत, रोहिंग्या बांगलादेशात; ड्रोन हल्ल्यात २०० जणांचा मृत्यू - Marathi News | Bangladeshis entering India, Rohingyas in Bangladesh; 200 killed in drone attack in Myanmar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशी भारतात घुसतायत, रोहिंग्या बांगलादेशात; ड्रोन हल्ल्यात २०० जणांचा मृत्यू

म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. ...

पोलिस दलातील भरती परीक्षेत ‘डिजिटल’ कॉपी; रायगडमध्ये सहा जणांवर कारवाई - Marathi News | 'Digital' Copy in Police Force Recruitment Exam; Action against six persons in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिस दलातील भरती परीक्षेत ‘डिजिटल’ कॉपी; रायगडमध्ये सहा जणांवर कारवाई

डिजिटल अर्थात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे केली कॉपी ...

नवी मुंबई विमानतळासाठी करणार सुरुंगाचे ४०० स्फोट; शेती घेतली, आता निवाराही धोक्यात - Marathi News | 400 tunnel blasts for Navi Mumbai Airport Agriculture taken now shelter is also in danger | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळासाठी करणार सुरुंगाचे ४०० स्फोट; शेती घेतली, आता निवाराही धोक्यात

​​​​​​​मार्च २०२५ची डेडलाइन पाळण्यासाठी टेकडीचे सपाटीकरण गरजेचे ...

हिंडनबर्गचे आरोप सेबीच्या प्रमुखांनी नाकारलेही, स्वीकारलेही; म्हणाल्या, सेबीला आधीच दिलेत... - Marathi News | Sebi chiefs Madhabi Puri Buch neither denied nor accepted Hindenburg's allegations; Said, already given to SEBI... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडनबर्गचे आरोप सेबीच्या प्रमुखांनी नाकारलेही, स्वीकारलेही; म्हणाल्या, सेबीला आधीच दिलेत...

Madhabi Puri Buch, Sebi, Hindenburg News: ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने गेल्या वर्षी अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लावल्यानंतर आता सेबीच्या अध्यक्षांना लक्ष्य केले आहे. अदानी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे ...