अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
रुग्णालयातील नमुन्यांच्या अदलाबदलीमुळे एका मध्यमवर्गीय कुटुंबावर आभाळ कोसळले होते. १८ वर्षांच्या मुलीला थेट ४० वर्षांची दाखवून तिला कर्करोग असल्याचे सांगण्यात आले. नातेवाईकाच्या प्रसंगावधानामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...
घरातील मोलकरणीनेच आपल्या मालकाच्या घरी ईडी (ED) ची बनावट धाड टाकली. ...
Gadchiroli : मैत्रीचे नाटक करून एका २७ वर्षीय आदिवासी परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर लग्नाचे वचन देऊन वारंवार अत्याचार केला.त्यानंतर आरोपीने पीडितेची जात काढून लग्नास नकार दिला, तसेच तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. ...
भाऊचा धक्कावर तन्वीचं चांगलंच कौतुक होताना दिसतं. अशातच तन्वीसाठी एक वाईट बातमी आहे ज्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या ...
हिंगोली राजकीय भूकंप: आतिष दांडेगावकरांनी सोडली 'तुतारी', समर्थकांसह हाती घेतले 'कमळ'; भाजपची ताकद वाढली ...
Jalgaon Municipal Corporation News: महापालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत. ...
Other world kingdom : इथे महिलांना सर्वोच्च स्थान दिलं गेलं आणि इथे राणी पॅट्रिसिया - १ च्या नावाने शासन चालतं. तसेच या ठिकाणी पुरूषांसाठी वेगळे नियम आहेत. ...
मासिक पाळीदरम्यान देवपूजा करण्याबद्दल विशाखा सुभेदार यांनी मांडली रोखठोक भुमिका, म्हणाल्या... ...
सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. अशा प्रकारच्या प्रॉपर्टी डील्ससाठी आता पॅन कार्ड देण्याची भासणार नाही. ...
Pratap Sarnaik News:महाराष्ट्र जलद, स्मार्ट आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...