लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रणबीरचा सुपरहॉट लूक, मानेवर गोंदवलंय 'या' खास व्यक्तीचं नाव - Marathi News | Ranbir kapoor super hot look the name of daughter raha tattoo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीरचा सुपरहॉट लूक, मानेवर गोंदवलंय 'या' खास व्यक्तीचं नाव

रणबीर कपूरचा सुपरहॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रणबीरच्या लूककडे पाहून नजर हटणार नाही (ranbir kapoor) ...

जिल्ह्यात युरिया, डीएपी खताचा मुबलक साठा; आतापर्यंत ६,४११ मे.टन युरिया, १,०८७ डीएपी खताचा पुरवठा - Marathi News | Abundant stock of Urea, DAP fertilizer in the district; Supply of 6,411 MT of Urea, 1,087 DAP of Fertilizer so far | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात युरिया, डीएपी खताचा मुबलक साठा; आतापर्यंत ६,४११ मे.टन युरिया, १,०८७ डीएपी खताचा पुरवठा

खरीप हंगाममाकरिता जिल्ह्यात महिनानिहाय रासायनिक खताचा पुरवठा करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून खत उत्पादक कंपन्यांना ८८ हजार ७०० मे.टन आवंटन वितरित करून देण्यात आलेले आहे. ...

Fishing मासेमारी बंदी काळात मच्छीमार कशी करतात मासेमारी - Marathi News | Rapan Method How fishermen do fishing during fishing ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fishing मासेमारी बंदी काळात मच्छीमार कशी करतात मासेमारी

कोळीबांधव रोज पहाटे ४:०० वाजता समुद्राच्या भरतीवेळी उसळलेल्या लाटांमध्ये मोठी लांब जाळी खांद्यावर घेऊन जातात. एक जाळे पकडण्यासाठी २० ते ३० जण तरुण लागतात. दुपारपर्यंत रापण करीत मासेमारी करतात. ...

खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास - Marathi News | MP Captain Wiriato will do justice to the community Trust of social activists in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास

ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या  विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे. ...

तुरुंगात होते चंद्राबाबू नायडू, मुलावरही होतं संकट, TDPच्या विजयातील महत्त्वाची व्यक्ती 'ब्राह्मणी' कोण माहितीये? - Marathi News | Chandrababu Naidu was in jail his son in trouble who is the important person in TDP s victory Brahmani daughter in law | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगात होते चंद्राबाबू नायडू, मुलावरही होतं संकट, TDPच्या विजयातील महत्त्वाची व्यक्ती 'ब्राह्मणी' कोण माहितीये?

तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू १२ जून रोजी विजयवाडा येथे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ७४ वर्षीय नायडू चौथ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. यामध्ये या निवडणुकीदरम्यान एका चेहऱ्यानं मात्र फार मेहनत घेतली होती. ...

Dhananjay Munde : "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन - Marathi News | Dhananjay Munde reaction after Pankaja Munde beed Lok Sabha Election Results 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन

Dhananjay Munde And Lok Sabha Election Results 2024 : आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासीयांची आहे, असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केलं आहे.  ...

Kolhapur: भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार - Marathi News | Two killed in a collision with a speeding dumper at Borpadle on the Kolhapur-Ratnagiri highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार

डंपरचालक पसार ...

संगमनेरात ‘व्हर्टिकल गार्डन’ला लटकल्या दिल्लीच्या बॅगा - Marathi News | Bags of Delhi hanging on the 'Vertical Garden' in Sangamanera | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात ‘व्हर्टिकल गार्डन’ला लटकल्या दिल्लीच्या बॅगा

दिल्लीहून बॅगा घेऊन संगमनेरात विक्रीसाठी आलेल्या एका बॅग विक्रेत्याने व्यवसायासाठी मोक्याची जागा शोधली आहे. लोखंडी जाळीला बॅगा अडकवून विक्री सुरू आहे. त्याने केलेल्या प्रयोगाकडे संगमनेर नगर परिषदेचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. ...

महापालिकेची कासवगती, एनकॅपचा निधी खर्च करणार कधी? - Marathi News | The slow pace of the municipal corporation, when will the funds of NCAP be spent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेची कासवगती, एनकॅपचा निधी खर्च करणार कधी?

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा अर्थात एनकॅप योजनेंतर्गत महापालिकेला मागील चार वर्षांत ८७ कोटींचा निधी दिला आहे... ...